लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
भाजपाशी युतीबद्दल विचारताच आदित्य म्हणाले, 'साफसफाई सुरू आहे!' - Marathi News | Aditya Thackeray on alliance with BJP says we started cleaning process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाशी युतीबद्दल विचारताच आदित्य म्हणाले, 'साफसफाई सुरू आहे!'

आदित्य यांच्या या विधानाचा रोख भाजपासोबत उरलेसुरले नाते संपवण्याच्या दिशेने असल्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.  ...

...म्हणून अमित शहांना चार वर्षांनी मातोश्रीची आठवण आली- संजय राऊत - Marathi News | Amit Shah wants to meet Uddhav Thackeray because they saw Shiv sena power in Palghar bypoll Election 2018 says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून अमित शहांना चार वर्षांनी मातोश्रीची आठवण आली- संजय राऊत

अमित शहांना चार वर्षांनी मातोश्रीची आठवण का आली? ...

भाजपाकडून टाळीसाठी हात पुढे; अमित शहा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटणार - Marathi News | BJP president Amit Shah will meet Shiv Sena chief Uddhav Thackeray on matoshree tomorrow evening | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाकडून टाळीसाठी हात पुढे; अमित शहा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटणार

केंद्रात सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी शिवसेनेला फारसे महत्त्व दिेले नव्हते. ...

लोकसभा निवडणूक २०१९ : लक फॅक्टर... 'त्या' जागेचा महिमा अपार; भाजपा तिथेच 2019ची रणनीती आखणार - Marathi News | Lok Sabha Election 2019 : Luck factor ... 'That' space is immense; The BJP will make 2019 strategies there | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक २०१९ : लक फॅक्टर... 'त्या' जागेचा महिमा अपार; भाजपा तिथेच 2019ची रणनीती आखणार

कायम इलेक्शन मोडमध्ये असणारा भाजपायामध्ये आघाडीवर आहे. ...

अबकी बार, मुश्किल है यार! 2019 साठी भाजपाची वाट बिकट  - Marathi News | Difficult challenge to Modi & Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अबकी बार, मुश्किल है यार! 2019 साठी भाजपाची वाट बिकट 

सर्वसामान्यांमध्ये निर्माण होत असलेला असंतोष तसेच विरोधकांची देशपातळीवर होत असलेली एकजुट भाजपासाठी डोकेदुखी ठरणार असून, अबकी बार मुश्किल है यार, असे म्हणण्याची वेळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर आली आहे.  ...

अमित शहा यांचा आंध्र प्रदेशच्या कारभारात हस्तक्षेप,  चंद्राबाबूंचा आरोप - Marathi News | Amit Shah's intervention in Andhra Pradesh affairs, Chandrababu's allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा यांचा आंध्र प्रदेशच्या कारभारात हस्तक्षेप,  चंद्राबाबूंचा आरोप

ज्याच्याशी देणे-घेणे नाही, अशा गोष्टींविषयी भाष्य करून भाजपाध्यक्ष अमित शहा हे आंध्र प्रदेशच्या प्रशासनामध्ये हस्तक्षेप करीत असल्याचा त्या राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. ...

Modi@4: मोदी सरकारने घराणेशाहीचं राजकारण मोडून काढले- अमित शाह - Marathi News | Modi govt ended dynasty politics, ushered politics of development: Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Modi@4: मोदी सरकारने घराणेशाहीचं राजकारण मोडून काढले- अमित शाह

रालोआ सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे झाल्याबद्दल पत्रकार परिषदेत अमित शाह बोलत होते.  ...

मित्रों... ‘मेरे पास पैसा है’ - Marathi News | Friends ... 'I have money' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मित्रों... ‘मेरे पास पैसा है’

बंगळुरूत एवढ्या मोठ्या संख्येत देशातील बहुतांश बड्या नेत्यांचा मेळा बघून दिल्ली दरबाराला मोठा हादरा बसला. ...