लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
शहा यांच्या रथयात्रेला प. बंगाल सरकारने परवानगी नाकारली - Marathi News |  Shah's Rath Yatra The Bengal government refused permission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहा यांच्या रथयात्रेला प. बंगाल सरकारने परवानगी नाकारली

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या कूचबिहारहून प्रस्तावित असलेल्या ‘रथयात्रे’ला पश्चिम बंगाल सरकारने परवानगी नाकारली आहे. ...

राजकीय मैदानात उतरणार गौतम गंभीर, लवकरच 'पॉलिटीकल 'फटकेबाजी' ? - Marathi News | Gautam Gambhir to come to the politics, soon to be in loksabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय मैदानात उतरणार गौतम गंभीर, लवकरच 'पॉलिटीकल 'फटकेबाजी' ?

आगामी 2019 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. ...

एक-दोन नव्हे, काँग्रेसने पंचमहाभूतांवर केले घोटाळे; अमित शहा बरसले - Marathi News | rajasthan assembly election 2018 amit shah attack on scam during congress tenure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक-दोन नव्हे, काँग्रेसने पंचमहाभूतांवर केले घोटाळे; अमित शहा बरसले

घोटाळ्यांच्या आरोपांवरुन अमित शहांची घणाघाती टीका ...

राहुल गांधी जवानांचा अपमान करीत आहेत; अमित शहा यांचा आरोप - Marathi News | Rahul Gandhi is insulting the soldiers; The charges of Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी जवानांचा अपमान करीत आहेत; अमित शहा यांचा आरोप

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे लष्कराचा, त्यातील जवानांचा अपमान करीत आहेत, अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे केले. ...

Farmers protest in Delhi : मोदी आणि शाह म्हणजे दुर्योधन आणि दु:शासन, सीताराम येचुरींची घणाघाती टीका  - Marathi News | Farmers protest in Delhi: Sitaram Yechury attack on Narendra Modi and Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers protest in Delhi : मोदी आणि शाह म्हणजे दुर्योधन आणि दु:शासन, सीताराम येचुरींची घणाघाती टीका 

शेतमालाला दीडपट हमीभाव, कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी देशभरातील हजारो शेतकरी आज राजधानी नवी दिल्लीत धडकले आहेत. ...

ये तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाएंगे; शिवराज सिंह यांचा राहुल गांधींना टोला - Marathi News | madhya pradesh elections 2018 cm shivraj singh chouhan amit shah attacks rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ये तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाएंगे; शिवराज सिंह यांचा राहुल गांधींना टोला

राहुल गांधी निवडणुकीनंतर देशात दिसणार नाहीत- शिवराज सिंह चौहान ...

काश्मीरबाबत भाजपा आमदारांची तातडीची बैठक, लवकरच निवडणुका होणार ?  - Marathi News | Emergency meetings of BJP MLAs on Kashmir, will be held soon? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरबाबत भाजपा आमदारांची तातडीची बैठक, लवकरच निवडणुका होणार ? 

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये पीडीपीने पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात वेगाने घडामोडी ... ...

केसीआरला दिल्लीकरांची टक्कर, तेलंगणात मोदी-शाह अन् राहुल-सोनिया यांची चक्कर - Marathi News | KCR's collision with Delhi leader, Modi-Shah and Rahul-Sonia in Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केसीआरला दिल्लीकरांची टक्कर, तेलंगणात मोदी-शाह अन् राहुल-सोनिया यांची चक्कर

केसीआर यांच्या टीआरएस पक्षाचा पराभव करण्यासाठी काँग्रेसकडून सोनिया गांधी, राहुल गांधी यांसह इतर दिग्गज नेते प्रचाराच्या ...