एकीकडे भारतात चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असताना पाकिस्तानमध्ये मात्र बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानमधील फेडरल सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सढळ हस्ते मदत करणारा आणि नेहमीच गरजूंच्या हाकेला 'ओ' देणारा सहृदय अभिनेता अक्षय कुमार आता महिलांसाठी कार्य करणाऱ्या एका संस्थेच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. ...
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार अतिशय हटके अंदाजात आपल्या चाहत्यांसमोर जाण्यास सज्ज आहे. पॅडमॅन चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एका महत्त्वपूर्ण विषयावर प्रबोधन करताना दिसणार आहे. ...
केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणात या वेळेस रँकिंग घसरू नये यासाठी महापालिका प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मुंबईकरांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यासाठी महापालिकेने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यास पाचारण केले आहे. ...