लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

थिएटरमध्ये अक्षय-कॅटचा रोमँटिक सीन सुरू असतानाच तरुणानं तरुणीला छेडलं, मग प्रत्येक प्रेक्षक बनला हीरो - Marathi News | The young man teased the young woman while akshay and katrina romantic scene in theater | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थिएटरमध्ये अक्षय-कॅटचा रोमँटिक सीन सुरू असतानाच तरुणानं तरुणीला छेडलं, मग प्रत्येक प्रेक्षक बनला हीरो

आधी मुलीने तिची सँडल काढून त्या तरुणाला मारहाण करायला सुरुवात केली. यानंतर प्रेक्षकही त्या तरुणावर तुटून पडले. आधी या सर्वांनी या तरुणाला चित्रपटगृहात चोप दिला. यानंतर चित्रपटगृहाबाहेर नेऊनही त्याची धुलाई करण्यात आली. ...

भर कार्यक्रमात कतरिनाने उडवली अक्षयची खिल्ली; कपड्यांवरुन केलं ट्रोल - Marathi News | tv the kapil sharma show katrina kaif pulls legs of akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर कार्यक्रमात कतरिनाने उडवली अक्षयची खिल्ली; कपड्यांवरुन केलं ट्रोल

Katrina kaif: सध्या सोशल मीडियावर 'सूर्यवंशी'च्या प्रमोशनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कतरिना भर कार्यक्रमात अक्षयच्या कपड्यांची खिल्ली उडवत असल्याचं दिसून येत आहे.  ...

छप्परफाड! ‘Sooryavanshi’ने दुसऱ्या दिवशीही केली बंपर कमाई, दोन दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | akshay kumar katrina kaif film sooryavanshi box office collection day 2 in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सूर्यवंशी’ने दुसऱ्या दिवशीही केली बंपर कमाई, दोन दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Sooryavanshi Box Office Collection Day 2: होय, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये आणि ‘सूर्यवंशी’ पाहायला चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांच्या रांगा लागल्या आहेत ...

हाऊसफुल्ल चाललेल्या 'Sooryavanshi'ला पंजाबात होतोय विरोध; अक्षय कुमारवर आंदोलक शेतकऱ्यांचा राग - Marathi News | Punjab Cinemas Halt Sooryavanshi Screening Amid Protests From Farmers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाऊसफुल्ल चाललेल्या ‘सूर्यवंशी’ला पंजाबात होतोय विरोध; अक्षयवर आंदोलक शेतकऱ्यांचा राग

देशभरातील अनेक चित्रपटगृहांत ‘Sooryavanshi’चे  हाऊसफुल शो सुरू आहेत. पंजाबात मात्र काही ठिकाणी या चित्रपटाला जोरदार विरोध होताना दिसतोय. ...

‘Sooryavanshi’मध्ये काही सेकंदाचा रोल करणाऱ्या ‘हेलिन’ला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ - Marathi News | Haelyn Shastri is happy to share screen space with Akshay Kumar in Sooryavanshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘Sooryavanshi’मध्ये काही सेकंदाचा रोल करणाऱ्या ‘हेलिन’ला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ

Sooryavanshi : एका मोठ्या सिनेमात भूमिका मिळण्याचा आनंद काय असतो आणि त्याहीपेक्षा पाठीवर कौतुकाची थाप पडते तेव्हाचा आनंद काय असतो, याचं बोलकं उदाहरण म्हणजे हेलिनचा हा व्हिडीओ. ...

Sooryavanshi Box Office Collection Day 1: ‘सूर्यवंशी’चा दिवाळी धमाका! पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई - Marathi News | Akshay Kumar-Katrina Kaif film Sooryavanshi Box Office Collection Day 1 in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सूर्यवंशी’चा दिवाळी धमाका! पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी रुपये

Sooryavanshi Box Office Collection Day 1: तिकिटबारीवर प्रेक्षकांची झुंबड, पुन्हा झळकले हाऊसफुलचे बोर्ड, अक्षय-रोहित खुश्श!! ...

'ये तो अपना राजू है रे' अक्षय कुमारचा साईड वाला स्वॅग ट्रेंडमध्ये, सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस - Marathi News | akshay kumar's side wala swag in trend social media flooded with memes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ये तो अपना राजू है रे' अक्षय कुमारचा साईड वाला स्वॅग ट्रेंडमध्ये, सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस

नुकताच अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो साइड स्वॅगमध्ये दिसत होता. आता त्याचा हा फोटो पाहून लोक म्हणाले- ये तो अपना राजू है रे. ...

‘सूर्यवंशी’ रिलीज होताच वाढलं रोहित शेट्टी व अक्षयचं टेन्शन, काहीच तासात ‘लीक’ झाला सिनेमा!! - Marathi News | Akshay Kumar, Katrina Kaif, Rohit Shetty's latest big Bollywood release Sooryavanshi Sooryavanshi full HD movie leaked online | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सूर्यवंशी’ रिलीज होताच वाढलं रोहित शेट्टी व अक्षयचं टेन्शन, काहीच तासात ‘लीक’ झाला सिनेमा!!

Sooryavanshi : चित्रपटावर 225 कोटी रूपये खर्च झालाय. अशात सिनेमा लीक झाल्यास मेकर्सला कोट्यवधी रूपयांचं नुकसान सोसावं लागू शकतं. ...