लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
माझ्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी दुसऱ्याला संधी मिळेल - प्रफुल पटेल - Marathi News | NCP will fill the vacancy due to my resignation - Praful Patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी दुसऱ्याला संधी मिळेल - प्रफुल पटेल

प्रत्येकाच्या टीकेला उत्तर देण्यास मी बांधील नाही. त्यांना जे वाटते ते करतात असंही पटेल यांनी म्हटलं. ...

आधीच राज्यसभेवर असलेल्या प्रफुल पटेलांना उमेदवारी का दिली? सुनील तटकरेंनी लॉजिक सांगितलं - Marathi News | Why nominated Praful Patel who is already in Rajya Sabha? ncp leader Sunil Tatkare explained the logic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधीच राज्यसभेवर असलेल्या प्रफुल पटेलांना उमेदवारी का दिली? सुनील तटकरेंनी लॉजिक सांगितलं

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज १५ फेब्रुवारी शेवटची तारीख आहे. ...

प्रफुल्ल पटेलांना 'धूर्त' म्हणत रोहित पवारांनी सांगितलं राज'कारण'; राष्ट्रवादीचाही खोचक टोला - Marathi News | Rajya Sabha Election Rohit Pawar's fury calling Praful Patel 'sly'; Even the NCP's mischief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रफुल्ल पटेलांना 'धूर्त' म्हणत रोहित पवारांनी सांगितलं राज'कारण'; राष्ट्रवादीचाही खोचक टोला

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यातील तीन जागांवर भाजपने उमेदवार दिले आहेत. ...

"पुतण्या गद्दार निघाला", आव्हाडांची बोचरी टीका; राष्ट्रवादीचाही पलटवार - Marathi News | Jitendra awhad on ajit pawar Nephew turned out to be a traitor; The NCP also counterattacked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पुतण्या गद्दार निघाला", आव्हाडांची बोचरी टीका; राष्ट्रवादीचाही पलटवार

जितेंद्र आव्हाड यांनी पुतण्या गद्दार म्हणत अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...

राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष देणार निकाल - Marathi News | Ajit Pawar vs Sharad Pawar: Assembly Speaker will give verdict today about NCP MLAs in disqualification case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष देणार निकाल

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट राज्यातील युती सरकारमध्ये सामील झाला ...

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेलांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी, सुनील तटकरे यांची माहिती - Marathi News | Praful Patel RajyaSabha Election 2024- Praful Patel again nominated for Rajya Sabha from NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेलांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी, सुनील तटकरे यांची माहिती

RajyaSabha Election 2024 : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्व उमेदवार जाहीर झाले आहेत. यातील 3 जागा भाजपाला मिळणार आहेत, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळेल. ...

अखेर आनंद चंदनशिवे यांचा राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश - Marathi News | Anand Chandanshive joined the Nationalist Ajitdada group | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अखेर आनंद चंदनशिवे यांचा राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश

महापालिकेतील माजी गटनेता आनंद चंदनशिवे, माजी सभापती गणेश पुजारी यांच्यासह समर्थकांनी बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी काॅंग्रेस अजितदादा गटात प्रवेश केला. ...

बारामतीत सुरु होणार शासकीय नर्सिंग महाविद्यालय; मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Government Nursing College to be started in Baramati Decision in the Cabinet meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सुरु होणार शासकीय नर्सिंग महाविद्यालय; मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

बारामतीला मेडीकल हब म्हणुन ओळख निर्माण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न पुर्णत्वाच्या दिशेने ...