लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
पक्षात एकमेकांच्या बचावासाठी उभे राहणारे नेते गेले कुठे ? - Marathi News | Where have the leaders who stand to defend each other in the party gone? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षात एकमेकांच्या बचावासाठी उभे राहणारे नेते गेले कुठे ?

पक्ष वाढीसाठी मदत होईल म्हणून ज्यांना आपण आपल्या पक्षात घेतले त्यांनाच आता आपला पक्ष नकोसा झाला आहे... ते आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची भाषा करू लागले आहेत... असे असेल तर याचसाठी केला होता का अट्टाहास...? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ...

मोठी बातमी: पुण्याला रेड अलर्ट, सतर्कता बाळगा; अजित पवारांकडून नागरिकांना आवाहन - Marathi News | Big News Pune rain Red Alert Appeal from Ajit Pawar to citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी: पुण्याला रेड अलर्ट, सतर्कता बाळगा; अजित पवारांकडून नागरिकांना आवाहन

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

Onion Issue : कांदा निर्यात शुल्क रद्द करा अन् कांदा आयात बंद करा! शेतकरी संघटनेची मागणी  - Marathi News | Latest News Cancel onion export duty and stop onion import Demand of Farmers Union  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : कांदा निर्यात शुल्क रद्द करा अन् कांदा आयात बंद करा! शेतकरी संघटनेची मागणी 

Onion Issue : गेल्या अनेक दिवसांपासून कांदा निर्यातवरील शुल्कामुळे शेतकऱ्यांचा निर्यात होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. ...

राज्यातील निवडक ११ साखर कारखान्यांना १,५९० कोटींची सरकारी थकहमी - Marathi News | 1,590 crore government guarantee for loan to selected 11 sugar mills in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील निवडक ११ साखर कारखान्यांना १,५९० कोटींची सरकारी थकहमी

राज्यातील सत्ताधारी पक्षाशी संबंधित नेत्यांच्या ११ साखर कारखान्यांना १,५९० कोटी १६ लाख रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

वेशांतर सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विरोधकांना आव्हान - Marathi News | will leave politics if that statement proven dcm ajit pawar challenge to the opposition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेशांतर सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विरोधकांना आव्हान

माझ्यासंदर्भात गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जात आहे. कोण बहुरूपी म्हणतेय, कोण अजून काही म्हणतोय, अशा शब्दांत अजित पवारांनी विरोधकांना सुनावले.  ...

इंदापूरात अजित पवार गटाला धक्का; प्रविण माने करणार शरद पवार गटात प्रवेश - Marathi News | in indapur pravin mane from ajit pawar group will enter the Sharad Pawar group in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात अजित पवार गटाला धक्का; प्रविण माने करणार शरद पवार गटात प्रवेश

प्रवीण माने यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह भाजपचा मोठा दबाव असल्याची चर्चा होती ...

Harshvarrdhan Patil: हर्षवर्धन पाटलांनी विधानसभेला अपक्ष म्हणून लढावे; कार्यकर्त्यांची इच्छा, विकास आघाडी पुन्हा सुरु होणार का? - Marathi News | Harshvardhan Patil should contest the assembly as an independent Workers wish will Vikas Aghadi be restarted? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Harshvarrdhan Patil: हर्षवर्धन पाटलांनी विधानसभेला अपक्ष म्हणून लढावे; कार्यकर्त्यांची इच्छा, विकास आघाडी पुन्हा सुरु होणार का?

सन १९९५ मध्ये ज्या तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती ...

...तर मी राजकारण सोडून देईन; विरोधकांच्या आरोपांवर अजित पवार चांगलेच संतापले - Marathi News | Ajit Pawar criticized Sanjay Raut, Supriya Sule on the charge of traveling in disguise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी राजकारण सोडून देईन; विरोधकांच्या आरोपांवर अजित पवार चांगलेच संतापले

अजित पवार यांनी वेशांतर करून नाव बदलून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली आहे. यावरून अमित शाह, भाजपा आणि अजित पवारांवर विरोधकांकडून आरोप होत आहे त्यावर अजित पवारांनी पहिल्यांदा सडेतोड स्पष्टीकरण दिलं.  ...