शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : अरेरावीची भाषा व्यक्तिगत दुश्मनी असल्यावर बोलली जाते’’, अजित पवार गटाचा उद्धव ठाकरेंना टोला  

महाराष्ट्र : अजित पवारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; मनसे नेते प्रकाश महाजन संतापले

राष्ट्रीय : Sanjay Raut News ...म्हणजे अजित डोवालही या कटात सहभागी असू शकतात; खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : Amol Mitkariवेशांतर करून महाराष्ट्रात तोंड लपवून फिरायची...; मनसेचा अमोल मिटकरींना टोला

महाराष्ट्र : ठाकरे-शिंदे, पवार-पवार याचिकांच्या सुनावणीची तारीख ठरली; नवा अंक सुरु होणार

अकोला : धक्कादायक! मिटकरींची गाडी फोडली, काही क्षणांतच अस्वस्थ वाटू लागलं अन् मनसैनिकाने सोडले प्राण!

राष्ट्रीय : चौकशी झालीच पाहिजे! वेश बदलून अमित शाहांना भेटणाऱ्या अजित पवारांवर सुप्रिया सुळे संतापल्या

मुंबई : निवडणुकांच्या निकालाचा अंदाज आल्याने...; जयंत पाटलांनी ‘विशेष प्रसिद्धी मोहिमे'वरुन सरकारला घेरलं

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात अनेकदा दिल्लीला गेले, अन्...; संजय राऊतांचा दावा

महाराष्ट्र : पवार साहेबांचा पक्ष चोरून...; पुण्यातल्या पुरावरुन मनसे-राष्ट्रवादीत जुंपली