शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : काळ्या झेंड्यांनी वाढवला तणाव, महायुतीचे ‘टेन्शन’ वाढवणारा रविवार अन् ‘लाडकी बहीण’चा जोरदार प्रचार

पुणे : बायकोने इतका ओढला नसेल तेवढा या महिलांनी माझा हात ओढला; अजितदादांचे उत्तर अन् उपस्थितांमध्ये एकच हशा

पुणे : Ajit Pawar: विधानसभेला लोकसभेसारखा दणका देऊ नका! आम्ही कामाची माणसं आहोत - अजित पवार

पुणे : Ladki Bahin Yojana: तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला; पण पैसे नाही आले, मग काय कराल?

महाराष्ट्र : मी नाईलाजानं अजितदादांसोबत गेलो, पण...: अजित पवारांचा आणखी १ आमदार शरद पवारांकडे जाणार?

महाराष्ट्र : महायुतीत तणाव! भाजपा अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बिनसलं; नेमकं काय घडलं?

पुणे : Ajit Pawar: युती मान्य नसेल तर अजित पवारांनी जाहीर करावे; जनसन्मान यात्रेला गालबोट, भाजप नेत्यांनी दाखवले काळे झेंडे

महाराष्ट्र : जागावाटपाची चर्चा लटकली; अजित पवार गटात अस्वस्थता

महाराष्ट्र : नाईलाजास्तव अजित पवारांसोबत गेलो; राजेंद्र शिंगणेंकडून शरद पवारांचे तोंडभरुन कौतुक

महाराष्ट्र : ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल...; खासदाराने केला लाडक्या बहीणींसाठीचा मेसेज व्हायरल