शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : सना तू घाबरु नको...; नवाब मलिकांच्या कन्येस अजितदादांनी राष्ट्रवादीत दिली मोठी जबाबदारी

मुंबई : वडील जेलमध्ये असताना कट, कारस्थान झाले पण अजितदादा सोबत होते; नवाब मलिकांच्या मुलीने सगळंच सांगितलं

मुंबई : लोकसभेला झालं तसं विधानसभेला होऊन देऊ नका, अजित पवार यांचं जनतेला आवाहन

मुंबई : देवेंद्र फडणवीसांचा विरोध डावलला, भाजपाला डिवचलं; अजित पवार-नवाब मलिक एकाच मंचावर

पुणे : ‘लाडका डोंगर योजना' आखून पर्यावरणाचे रक्षण करावे; पर्यावरणप्रेमींची अजितदादांना विनंती

मुंबई : मोहब्बत की दुकान खोलने से कुछ नहीं होता; अन्याय झाला म्हणत झिशान सिद्दीकींचा काँग्रेसला घरचा आहेर

महाराष्ट्र : ३ घटना, आरोप-प्रत्यारोप, आव्हानांची भाषा...; निवडणुकीपूर्वी महायुती तुटण्याचे संकेत? 

रायगड : राष्ट्रवादी अन्‌ सुनील तटकरे विश्वासघातकी; शिंदे गटाच्या आमदाराचे वक्तव्य

मुंबई : काँग्रेस आमदाराचं उघड बंड, अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी; लवकरच पक्षप्रवेश?

पुणे : अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा आज रक्षाबंधनचा सण साजरा होणार का? रंगल्या अनेक चर्चा