शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

लोकमत शेती : Agriculture News : द्राक्षपिकांना शेतमालाचा दर्जा, नुकसान भरपाई व अनुदान मिळणार, द्राक्ष उत्पादकांना आश्वासन 

संपादकीय : यांना उलट्या, त्यांना मळमळ, लोकांना काय होत असेल..?

पुणे : ससून रुग्णालयासमोरील २ एकर जागा बिल्डरच्या घशात; पुण्यातील सरकारी कॅन्सर हाॅस्पिटलचे स्वप्न भंगले

नागपूर : मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नागपुरात जागावाटपासाठी खलबते; महायुतीतील वादावरदेखील चर्चा

महाराष्ट्र : बिच्चारे...! अजित पवार ८० वरून ६० वर आले, पुढे ४० वर येतील; वडेट्टीवारांचे राष्ट्रवादीला चिमटे

महाराष्ट्र : अपमान का सहन करतायत? अजित पवारांवर कसला दबाव? ठाकरे शिवसेना गटाने छेडले

महाराष्ट्र : मुख्यमंत्री शिंदे पोहोचले संघस्थानी, अजित पवारांनी तेथे येऊनही दर्शन टाळले; महायुतीत चाललेय काय?

नागपूर : सावत्र भावांना धडा शिकवा; लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवू

नागपूर : ‘लाडकी बहिण’ रोखण्यासाठी पटोले, केदार, ठाकरेंशी जवळिक असलेले वडपल्लीवार कोर्टात गेले

नागपूर : नोव्हेंबरमध्ये महायुतीला आशिर्वाद द्या; पाच वर्षे लाडकी बहीण सुरू राहणार