शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

गडचिरोली : आत्राम साहेब मुलीला नदीत फेकावे वाटले, मग अजितदादांना कुठे ...; शरद पवार गटातील नेत्याचा हल्लाबोल

पुणे : लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, आम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी नाही का? अंगणवाडी ताईंचा सवाल

पुणे : Amol Kolhe: पवारांना सोडलेला राजकारणी टिकत नाही; नाव न घेता कोल्हेंनी लगावला टोला

महाराष्ट्र : अजित पवार म्हणालेले, तिकिटाची भीक मागायला आला का?; भाग्यश्री आत्रामांचा गौप्यस्फोट

पुणे : पुणे जिल्ह्यातील ४ तालुक्यांना दिलासा मिळणार?; पाणीपुरवठा योजनांबाबत हालचाली

राजकारण : तुम्ही आमदार करा, मी लाल दिव्याची गाडी देतो, अजित पवारांनी दिला शब्द

पुणे : अजित पवारांचा महायुतीतील नेत्यांना घरचा आहेर?; मुस्लीमविरोधी वक्तव्यांवर म्हणाले...

पुणे : Ajit Pawar: आदरणीय दादा, बरे आहात ना? तुमचं नेमकं चाललंय तरी काय? निनावी पत्रातून अजितदादांना सवाल

लोकमत शेती : सोयाबीन, कापूस व कांदा शेतमाल भावा संदर्भात हे मोठे निर्णय होण्याची शक्यता

राष्ट्रीय : लोकसभेत अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना धक्का; शरद पवारांच्या पक्षाचा राष्ट्रवादी असा उल्लेख आणि...