Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
NCP News: ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांसह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जातात. यातच एक मोठी अट ठेवत पुतण्याने काकांना ऑफर दिल्याचे समजते. ...
NCP Deputy CM Ajit Pawar News: आम्ही आयोगाची बाजू घेतो असे नाही. विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट करावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ...
Ajit pawar Latest Video: अजित पवार ओळखले जातात ते स्पष्टवक्तेपणासाठी... अनेक ठिकाणी बोलत असताना अजित पवारांना कुणीतरी प्रश्न विचारत आणि ते बोलतात. असंच घडलंय, तेही पुण्यात... ...