लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण, फोटो

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
OTT वर धमाका! 'धडक २' आणि 'सन ऑफ सरदार २'सह 'हे' चित्रपट उद्या होणार रिलीज - Marathi News | Ott Releases This Weekend Dhadak 2 Son Of Sardaar 2 Sumathi Valavu and Hridayapoorvam Movies On Netflix Jiohotstar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :OTT वर धमाका! 'धडक २' आणि 'सन ऑफ सरदार २'सह 'हे' चित्रपट उद्या होणार रिलीज

ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी; जाणून घ्या कोणते चित्रपट रिलीज होणार... ...

अजय देवगणच्या 'दृश्यम'मधील ही चिमुरडी आता दिसते अशी, मराठी सिनेमातही तिने केलंय काम - Marathi News | Mrunal Jadhav play Ajay Devgn's daughter in 'Drishyam' movie, she is looks like now, she has also worked in Marathi cinema | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या 'दृश्यम'मधील ही चिमुरडी आता दिसते अशी, मराठी सिनेमातही तिने केलंय काम

'Drishyam' movie : अजय देवगणचा 'दृश्यम' चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयाचंही खूप कौतुक झालं. त्याच्यासोबतच चित्रपटातील त्याची छोटी मुलगी 'अनू'ची भूमिका साकारणारी मृणाल जाधव हिच्या अभिनयाचीही प्रशंसा झाली होती. ही अभिनेत ...

महादेवावर अपार श्रद्धा असलेले बॉलिवूड स्टार्स; काहींनी गोंदवला महादेवाचा टॅटू! - Marathi News | Bollywood Celebrities Biggest Devotees Of Lord Shiva Ajay Devgn Sara Ali Khan Sanjay Dutt Raveena | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :महादेवावर अपार श्रद्धा असलेले बॉलिवूड स्टार्स; काहींनी गोंदवला महादेवाचा टॅटू!

जाणून घ्या कोणते स्टार्स आहेत शिवभक्त ...

'या' अभिनेत्यानं फक्त ८ मिनिटांच्या कॅमिओसाठी घेतले ३५ कोटी, कोण आहे तो? - Marathi News | Ajay Devgn’s Rs 35 Crore Cameo In Rrr Made Him India’s Highest-paid Actor Per Minute | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्यानं फक्त ८ मिनिटांच्या कॅमिओसाठी घेतले ३५ कोटी, कोण आहे तो?

रोल फक्त ८ मिनिटांचा आणि मानधन घेतलं ३५ कोटी! ...

इंधन संपलं, दाट धुक्याने 'रनवे' दिसेना... डोळे बंद करुन पायलटनं केलं होतं लँडिंग - Marathi News | Ahmedabad Air India Plane Crash Ajay Devgn Amitabh Bachchan Bollywood Film Runway 34 Based On True Story Know Where To Watch It | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इंधन संपलं, दाट धुक्याने 'रनवे' दिसेना... डोळे बंद करुन पायलटनं केलं होतं लँडिंग

हा सिनेमा कोणता आहे आणि तो कुठे बघू शकता? वाचा एका क्लिकवर ...

५६ वर्षांचा झाला बॉलिवूडचा सिंघम, अजय देवगणसोबत रोमँटिक अंदाजात दिसली काजोल, म्हणाली- वयाने माझ्यापेक्षा मोठे... - Marathi News | Bollywood's Singham turns 56, Kajol appears in a romantic mood with Ajay Devgan, says - He is older than me... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :५६ वर्षांचा झाला बॉलिवूडचा सिंघम, अजय देवगणसोबत रोमँटिक अंदाजात दिसली काजोल, म्हणाली- वयाने माझ्यापेक्षा मोठे...

Ajay Devgan And Kajol: अजय देवगण आज ५६वा वाढदिवस साजरा करतो आहे. त्यानिमित्ताने त्याच्या चाहत्यांची त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ...

अजय देवगणसोबत दिसणारी 'ही' बालकलाकार आहे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नायिका, तुम्ही ओळखलं का? - Marathi News | marathi actress paani movie fame rucha vaidya share screen with ajay devgan in main aisa hi hoon film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणसोबत दिसणारी 'ही' बालकलाकार आहे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नायिका, तुम्ही ओळखलं का?

अजय देवगणसोबत दिसणारी 'ही' बालकलाकार आज आहे मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नायिका, कोण आहे ती? ...

या सुप्रसिद्ध कलाकारांचं मूळ नाव माहितीये का? एकीने चक्क ज्योतिषाचं ऐकून नावात केला बदल - Marathi News | ajay devgn akshay kumar kiara advani shilpa shetty dilip kumar jeetendra real name | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या सुप्रसिद्ध कलाकारांचं मूळ नाव माहितीये का? एकीने चक्क ज्योतिषाचं ऐकून नावात केला बदल

Bollywood Actors Who Changed Names: हे सुप्रसिद्ध बॉलिवूड कलाकार आज लोकप्रियतेच्या शिखरावर असले तरीही या कलाकारांंचं मूळ नाव वेगळंच आहे ज्याविषयी ९९ % लोकांना माहित नसेल ...