त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले... Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi FOLLOW Airport, Latest Marathi News
ह्या महीन्यात तीन वेगवेगळ््या कारवाईत कस्टम अधिकाऱ्यांनी ३४ लाख १५ हजार रुपयांचे तस्करीचे सोने केले जप्त ...
देशातील विमान वाहतूक कंपनी जेट एअरवेजवर आर्थिक संकट ओढवले आहे. ...
भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाचा धावपट्टीवर टायर फुटल्याने सोमवारी लोहगाव विमानतळावरील विमान वाहतुक कोलमडून गेली. सकाळी ११.२० ते दुपारी १.४५ यादरम्यान विमानतळावरून एकाही विमानाचे उड्डाण झाले नाही. ...
वेगवेगळ्या एअरलाइन्स वेगवेगळ्या वादग्रस्त घटना आपण नेहमीच वाचत-पाहत असतो. आता ब्रिटनच्या एका एअरलाइन्सने एका महिलेसोबत गैरवर्तणूक केली आहे. ...
अपघाताच्या घटनेमुळे ‘बोइंग ७३७ मॅक्स ८’ या विमानांचे उड्डाण रोखण्यात आले असताना बुधवारी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास येणारे जेट एअरवेजचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान रद्द करण्यात आले. परिणामी प्रवाशांचे नियोजन विस्कळीत ...
एक महिला तिच्या मुलाला टर्मिनलच्या वेटिंग रूम एरियामध्येट विसरून आली होती. ...
विमानतळावरून आजघडीला केवळ एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. ...