देशातील महत्त्वांच्या शहरांना हवाई मार्गाने जोडण्याच्या पहिल्या टप्प्यात निराशा पदरी पडलेल्या नाशिकसाठी उडान योजनेचा दुसरा टप्पा महत्त्वाचा ठरला आहे. ...
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कार्गो टर्मिनलवर २६ जानेवारी २०१८ रोजी दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची धमकी देणारे पत्र बुधवारी सापडल्याने खळबळ उडाली. ...
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी खानवडी येथे महात्मा फुले यांच्या जन्मगावी मंगळवारी खानवडी ग्रामस्थ व विमानतळ विरोधी कृती समिती यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. ...
मंगळवारी सकाळी महिला प्रवासी आणि एअर इंडियाच्या डयुटी मॅनेजरमध्ये जोरदार वादावादी झाली. उशिरा पोहोचल्याने महिलेला विमानात प्रवेश नाकारण्यात आल्याने या वादाला सुरुवात झाली. ...
कॉकपिटमधून अचानक धूर निघू लागल्यामुळे स्पाईस जेट विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी दुपारी २.०५ आकस्मिक लँडिंग करण्यात आले. वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे सर्व प्रवाशांचे जीव वाचले. ...