लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

आपणही करू शकतो 'आकाशवाणी'... विमानातून फोनवर बोलण्यास, इंटरनेट वापरास मंजुरी - Marathi News | Browse internet, make calls while in the air: Govt clears proposal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपणही करू शकतो 'आकाशवाणी'... विमानातून फोनवर बोलण्यास, इंटरनेट वापरास मंजुरी

दूरसंचार क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करून डिजिटल उपक्रमांना प्राधान्य देण्यासाठी दूरसंचार आयोगानं उड्डाणादरम्यान मोबाइल सेवा वापराला मंगळवारी सशर्त परवानगी दिली आहे, अशी माहिती दूरसंचार विभागाच्या अधिका-यानं दिली आहे. ...

हवाई प्रवास सुखकर व्हावा - Marathi News | Air travel should be comfortable | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हवाई प्रवास सुखकर व्हावा

हवाई चप्पल घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवाई प्रवास करता आला पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे, त्यासाठी केंद्र शासनाने उडान ही योजना सुरू केली. ...

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Navi Mumbai airport project agitant again | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी सिडकोला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. २६ रोजी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ...

नागपूर मेट्रोचे न्यू-एयरपोर्ट स्टेशन सांची बौद्ध स्तूपाच्या धर्तीवर - Marathi News | Nagpur Metro's new-airport station based on Sanchi Buddhist stupa | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेट्रोचे न्यू-एयरपोर्ट स्टेशन सांची बौद्ध स्तूपाच्या धर्तीवर

नागपूर मेट्रोच्या न्यू-एयरपोर्ट स्टेशनवर उभारण्यात आलेली गौतम बुद्धाची मूर्ती आणि स्टेशनचे निर्माण प्राचीन वास्तुकलेची साक्ष देणारी ठरते. मेट्रोचे न्यू-एयरपोर्ट स्टेशन सांची बौद्ध स्तुपाच्या संकल्पनेवर आधारित आहे. ...

पुरंदर विमानतळ भूसंपादनाला अग्रक्रम :  नवलकिशोर राम  - Marathi News | Priority of Purandar Airport Land Acupuncture : Navalkishor Ram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळ भूसंपादनाला अग्रक्रम :  नवलकिशोर राम 

भूसंपादनासाठी शेतकऱ्यांची संमती घेण्यात येईल. यात शेतकऱ्यांना मान्य असा प्रस्तावच घेतला जाईल. त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी मोबदला ठरविताना घेण्यात येईल. ...

मुंबईहून विमान पोहचले जळगावात तब्बल ३ तास उशिरा - Marathi News | The flight from Mumbai to Jalgaon is about 3 hours late | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुंबईहून विमान पोहचले जळगावात तब्बल ३ तास उशिरा

पहिल्याच दिवशी झाली प्रवाशांची प्रचंड गैरसोय ...

Karnataka Assembly Election 2018- निवडणुकांमुळे उत्तर कर्नाटकातील विमानतळ गजबजले - Marathi News | Karnataka Legislative Assembly election 2018- North Karnataka airports get busier due to elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Assembly Election 2018- निवडणुकांमुळे उत्तर कर्नाटकातील विमानतळ गजबजले

विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आल्यामुळे विविध राजकीय पक्षांचे नेते, अभ्यासक, पत्रकार यांची वर्दळ कर्नाटकाच्या विविध भागांमध्ये वाढली आहे. कर्नाटकाच्या उत्तर भागातील एरव्ही फारसे चर्चेत नसणारे विमानतळ आता या येण्याजाण्याने चांगलेच गजबजले आहेत. ​​​​​ ...

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून वाद - Marathi News | Debate on Nomination of Navi Mumbai Airport | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून वाद

प्रकल्पग्रस्त आक्रमक : दि . बा. पाटील यांच्याच नावाचा आग्रह ...