ओझर विमानतळावर कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सिडकोतील तरुणाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली़ या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
दिल्लीच्या हौजखास या पॉश परिसरातील पंचशील पार्कमध्ये एका एअरहोस्टेसचा संशयित मृत्यू झाला आहे. पतीकडून या एअरहोस्टेसला सातत्याने मारहाण करण्यात येत होती. ...
प्रकल्पग्रस्तांचे नेते, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी खासदार दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेने शुक्रवारी महासभेत ठराव करून त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. ...
यंदा केंद्र शासनाने हज यात्रेकरूंच्या नियमावलीत बदल केल्याने औरंगाबाद विमानतळावरून तीन दिवसांमध्ये फक्त ५४० भाविक रवाना होणार आहेत. उर्वरित तब्बल अडीच हजार यात्रेकरूंना मुंबई विमानतळ गाठावे लागणार आहे. ...