मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान
Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , फोटो FOLLOW Airplane, Latest Marathi News
Air India-Vistara Merger: भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठा विलीनीकरण करार अडचणीत आला आहे. ...
सामान्य तिकीटावर तुम्ही करू शकता बिझनेस क्लासमधून प्रवास... तीन ट्रिक, तिसरी फॉलो केली तर १००० टक्के सीट पक्की.... ...
Aeroplane fuel mileage : तुम्हाला माहीत आहे का की, एका विमानाचा किती मायलेज असतं? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर बहुतांश लोकांकडे नसतं. ...
flight : प्रवासी विमान कंपनीकडून कोणत्या गोष्टींची मागणी करू शकतो. याबाबत जाणून घ्या, जेणेकरुन वेळ आल्यावर प्रवासी या अधिकारांचा लाभ घेऊ शकेल. ...
Nepal Plane Crash: नेपाळमधील पोखरा येथे आज एक मोठा विमान अपघात झाला. या विमानामध्ये ६८ प्रवासी होते. नेपाळचे लष्कर, सशस्त्र पोलीस, नेपाळ पोलिसांसोबत स्थानिक नागरिक मिळून बचाव कार्य करत आहेत. ...
E2 फॅमिलीतील E195-E2 हे विमान नुकतेच मुंबई विमानतळावर उतरले. विमानतळावर काही माल उतरवल्यानंतर हे विमान निघून गेले. ...
Spicejet एअरलाइन्स गेल्या काही काळापासून मोठ्या तोट्यात आहे. ...