लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवाईदल

हवाईदल, मराठी बातम्या

Airforce, Latest Marathi News

लटकलेल्या अवस्थेत आढळला ट्रेनी कॅडेटचा मृतदेह; 6 एअरफोर्स अधिकाऱ्यांवर हत्येचा आरोप - Marathi News | Banglore News | trainee cadet found hanging; FIR against six Air Force officers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लटकलेल्या अवस्थेत आढळला ट्रेनी कॅडेटचा मृतदेह; 6 एअरफोर्स अधिकाऱ्यांवर हत्येचा आरोप

बंगळुरूत हवाई दलाच्या प्रशिक्षणार्थी कॅडेटच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी हवाई दलाच्या सहा अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

पाकचे एफ-१६ पाडणारी ‘मिग-२१’ स्क्वाड्रन या महिन्यात हाेणार निवृत्त - Marathi News | Pakistan's F-16 downing MiG-21 squadron will be retired this month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकचे एफ-१६ पाडणारी ‘मिग-२१’ स्क्वाड्रन या महिन्यात हाेणार निवृत्त

२०२५ पर्यंत सर्व ‘मिग-२१’ हाेणार कायमस्वरूपी लँड; ६० वर्षांपासून देशाचे केले संरक्षण ...

चीन-तैवान संघर्षाची स्थिती असताना आता लडाख सीमेवरून भारतानंही ड्रॅगनला खडसावलं - Marathi News | India asks China to stop provocative activities over eastern Ladakh in military talks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन-तैवान संघर्षाची स्थिती असताना आता लडाख सीमेवरून भारतानंही ड्रॅगनला खडसावलं

लडाख सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती ...

सलाम!... स्वतःचा जीव गमावून पायलट्सनी वाचवले संपूर्ण गावाचे प्राण - Marathi News | barmer mig 21 fighter jet crash barmer know about martyred pilot advitiya bal jammu mohit rana himachal pradesh saved lives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलाम!... स्वतःचा जीव गमावून पायलट्सनी वाचवले संपूर्ण गावाचे प्राण

आग लागलेले विमान गावापासून नेले लांब, निर्मनुष्य भागात झाले क्रॅश. ...

अग्निपथ योजना वायुदलाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाच्या अनुरूप - वायुदल प्रमुख चौधरी - Marathi News | Agnipath supports IAF's long-term vision of being lean and lethal force: Air Chief Marshal V R Chaudhari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ योजना वायुदलाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाच्या अनुरूप - वायुदल प्रमुख चौधरी

Air Chief Marshal V R Chaudhari : चार वर्षांच्या नियुक्तीच्या अवधीत १३ पथके  अग्निवीरांची नोंदणी, रोजगार, मूल्यांकन आणि प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळतील. ...

Good News; ‘शोला’पूरही देणार अग्निवीर; कॅडेटस् लागले तयारीला - Marathi News | Good News; Agniveer will also give ‘Shola’; The cadets started preparing | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; ‘शोला’पूरही देणार अग्निवीर; कॅडेटस् लागले तयारीला

जाहिरातीची प्रतीक्षा : सैनिक बनण्याची संधी लवकर मिळाल्याचा आनंद ...

Agnipath : अग्निवीरांच्या भरतीसाठी भारतीय वायू दलाकडून नोंदणीची तारीख जाहीर; जाणून घ्या कधी होणार परीक्षा? - Marathi News | iaf announces date of registration and exam for agniveer recruitment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निवीरांच्या भरतीसाठी भारतीय वायू दलाकडून नोंदणीची तारीख जाहीर, जाणून घ्या...

Agnipath Recruitment 2022, Agniveer Bharti Rally Notification: भारतीय वायू दलातील अग्निवीरांसाठी किमान शैक्षणिक पात्रता १२ वी आहे. यामध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी अनिवार्य असणार आहे. ...

अभिलाषा बराक : भारतातील पहिल्या हेलिकॉप्टर वैमानिक ! - Marathi News | Abhilasha Barak: The first helicopter pilot of india! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभिलाषा बराक : भारतातील पहिल्या हेलिकॉप्टर वैमानिक !

अभिलाषा यांनी १८ आठवड्यांचे हेलिकॉप्टर उड्डाणाचे खडतर व आव्हानात्मक असे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.  ...