शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : ऐतिहासिक! सरकारला जमलं नाही ते TATA करुन दाखवणार; Air India ताफ्यात ५०० विमाने येणार?

व्यापार : TATAनं कसली कंबर! Air Indiaचं रुपडं पालटणार; A to Z गोष्टी बदलणार; ३३०० कोटी खर्च करणार

व्यापार : Air India makeover: ‘टेकओव्हर’नंतर आता होणार ‘मेकओव्हर’, Air India च्या एअर हॉस्टेसही दिसणार नव्या रुपात

व्यापार : TATA नंबर १ होणार? विस्तारासह ४ एअरलाइन्स Air India मध्ये विलीन करणार; जगात दबदबा वाढणार!

व्यापार : Air India नंतर चार सब्सिडायरी कंपन्यांनी विक्री करणार सरकार, हा आहे संपूर्ण प्लॅन

व्यापार : Vistara Air India Merger: मेगा मर्जर! विस्ताराचे एअर इंडियामध्ये लवकरच विलीनीकरण होणार? टाटा मोठा निर्णय घेणार

व्यापार : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचं नशीब पालटणार? टाटा मोठ्या निर्णयाच्या तयारीत, लवकरच घोषणा

व्यापार : Air India कात टाकतेय! Airbus करतेय Tata शी चर्चा; मोठी विमाने ताफ्यात येणार?

राष्ट्रीय : Ilker Ayci Air India: एअर इंडियाच्या नव्या सीईओंमागे रॉ हात धुवून लागणार; भारतद्वेष्ट्या तुर्कस्तानी राष्ट्राध्यक्षांशी घनिष्ट संबंध

व्यापार : आता Air India चं विमान ना लेट होणार ना रद्द; TATA देणार 'ही' नवी सुविधा