शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : Air India च्या विमानात पुन्हा तेच; एका प्रवाशाने दुसऱ्यावर केली लघवी, DGCA कारवाई करणार

व्यापार : आता इंडिगो जगातील सर्वात महाग एअरलाइन, अमेरिकेच्या डेल्टाला टाकलं मागे; शेअर बनला रॉकेट!

व्यापार : Tata ही बदलू शकले नाही एअर इंडिया? सुप्रिया सुळेंनंतर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचाही संताप

महाराष्ट्र : Supriya Sule : ट्रेंडचा एक भाग बनलाय, कठोर नियम...; एअर इंडियाच्या विमानाला उशीर, सुप्रिया सुळे संतापल्या

संपादकीय : ‘माहेरी’ आलेल्या एअर इंडियाच्या कात टाकण्याची कहाणी

मुंबई : टॉयलेटमध्ये सापडली चिठ्ठी, ८ तास विमान हवेतच; सकाळी मुंबई एअरपोर्टला उतरलं

मुंबई : मागणी केली; पण व्हीलचेअर न दिल्याने आजीबाई पडल्या

व्यापार : नवीन सेबी प्रमुखांचे एअर इंडिया आणि टाटा समूहाशी आहे कनेक्शन; काय आहे इतिहास?

राष्ट्रीय : मला वाटलं 'टाटा'कडे गेल्यानंतर एअर इंडियाची सेवा सुधारली असेल, पण...; शिवराज सिंह चौहानांची संतप्त पोस्ट

व्यापार : १४९९ रुपयांत देशांतर्गत कुठेही विमान प्रवास! 'या' कंपनीचा नमस्ते वर्ल्ड सेल सुरू; ऑफर किती काळ वैध?