शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

आंतरराष्ट्रीय : 'फ्युएल स्विच' बिघडला असूनही उड्डाणाची परवानगी कशी दिली? AIR INDIA कडे मागितले स्पष्टीकरण

मुंबई : मोठा अनर्थ टळला! मुंबई एअरपोर्टवर धावपट्टीवरच विमानांची टक्कर; 'पुशबॅक' करताना घडला थरार!

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या 'ड्रीमलाइनर'ला मोठा दिलासा! इंधन स्विचमध्ये कोणताही बिघाड नसल्याचे स्पष्ट; पण...

राष्ट्रीय : अहमदाबाद विमान अपघातावेळचा फॉल्ट परत आला; फ्युअल स्वीच आपोआप बंद झाला..., चौकशी सुरु

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला...! ऐन उड्डाणाआधीच रोखली गेलं विमान

राष्ट्रीय : जयपूर विमानतळावर मोठा अपघात टळला! एअर इंडियाच्या विमानाचा रनवेला स्पर्श होताच पुन्हा उड्डाण

राष्ट्रीय : अमेरिकेत घोंगावतंय मोठं संकट! AIR INDIA नं न्यूयॉर्क, नेवार्कला जाणारी उड्डाणे केली रद्द

राष्ट्रीय : दक्षिण कोरियन महिलेची एअर इंडियाच्या पुरुष कर्मचाऱ्याकडून तपासणी; नको तिथे हात लावत मिठीतही घेतले...

पुणे : उड्डाणाला तांत्रिक बिघाडामुळे विलंब! पुणे - दिल्ली विमानाला तब्बल ५ तास उशीर; कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी

राष्ट्रीय : कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला