संगमनेर : समाजमाध्यमांवर बनावट खाती उघडून त्याद्वारे पैश्यांची मागणी करणे, फसवणूक होणे, महिला, मुलींना अश्लील संदेश पाठविणे अशा अनेक घटना घडल्या आहेत, घडत आहेत. फेसबुकनंतर आता ट्विटर, इंस्टाग्रामवरही बनावट खाती उघडल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ट्वि ...
सारोळा सोमवंशी येथील झाकीर हुसेन उलडे या मयत व्यक्तीच्या नावावरील साडेचार एकर शेतजमीन आठ जणांनी हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आठ जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नगर जिल्ह्यात मंगळवारी २६३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. तर ३७९ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४९४ इतकी झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे, असे जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेने सांगि ...
पाचेगाव येथे रहात असलेली विवाहित बेपत्ता मुलगी व नातवाचा पोलिसांनी तीन महिने उलटून गेले तरी तपास लावला नाही. बेपत्ता मुलीसह नातवाचा तपास पोलिसांनी लावावा, या मागणीसाठी मुलीच्या आईने नेवासा पोलीस स्टेशनसमोर मंगळवारी ( १ डिसेंबर) रोजी उपोषण सुरू केले ...
कर्जत तालुक्यातील सिद्धटेक, दुधोडी शिवारात भीमा नदीपात्रात छापा टाकून यांत्रिक बोट आणि एक मशीन असा एकूण सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदे ...
अहमदनगर दक्षिण युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी स्मितल वाबळे यांच्या निवडीवर युवक काँग्रेसचे प्रभारी हरपालसिंग यांनी स्थगिती दिली दिली. या संदर्भातील एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे जिल्हा युवक काँग्रेसमधील गटबाजी चव्हाटय़ावर आली आह ...
अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली. राहता तालुक्यातील कोल्हार परिसरात मंगळवारी रात्री दोघांना तर कोल्हापूर येथून एकाला अटक झाली. ...