अहमदनगर : कोविड केअर सेंटरमध्ये महायज्ञ करणे ही अंधश्रद्धा नसून, तो एक श्रद्धेचा भाग आहे. या महायज्ञाचा कुणी चुकीचा अर्थ काढून आमच्या श्रद्धेला हात घालू नये, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
अहमदनगर जिल्ह्यातील दोन मातब्बर नेत्यांच्या वादात शालेय पोषण आहाराचे टेंडर नोव्हेंबर २०२० पासून रखडले आहे. आपल्याच कार्यकर्त्याला हे टेंडर मिळावे यासाठी हे दोन्ही नेते जिद्दीला पेटले आहेत. ...
राज्यात जमावबंदी असूनही तीन मंत्री व अधिकाऱ्यांनी आदेशाचा भंग करून कार्यक्रम घेत असल्याने या मंत्र्यांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. ...
Coronavirus: कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेला लॉकडाऊन तसेच बंद करण्यात आलेले आठवडी बाजार यामुळे बहुरूपींच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
घारगाव : गुजरातहून नाशिक-पुणे महामार्गाने पुणे येथे आंबा घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाला संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात अपघात झाला. यात चालक जखमी झाला. हा अपघात रविवारी ( दि. २३) सकाळी साडे सात वाजता घडली. यात वाहनाचे व आंब्याचे नुकसान झाले आहे. ...
राहुरी ते शनिशिंगणापूर व नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर शेकडो रसवंतीगृह गेल्या दीड वर्षापासून बंद पडल्यामुळे शेकडो कुटुंबांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. ...