अहमदनगर : पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे साधे राहणीमान आणि साधे घर नेहमीच चर्चेत राहिले आहे. आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार हेही लंके यांच्या हंगा येथील घरी आले. यावेळी आमदार लंके यांच्या आई-वडिलांची पवार यांनी आस्थेने चौकशी केली. ...
अहमदनगर : सुरत- चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग नगरमधून जाणार असल्याने अहमदनगर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. फक्त या रस्त्यासाठी गौण खनिजासाठी रॉयल्टी महाराष्ट्र सरकारने माफ करावी. त्यासाठी लवकरच महाराष्ट्र सरकारसोबत बैठक होणार आहे. वाहतूक कोंडी ...
अहमदनगर: मी महाराष्ट्राचा असल्याने नवी दिल्लीत महाराष्ट्राचेच प्रतिनिधीत्त्व करतो. इथल्या संत-महापुरुषांच्या विचारांचा वारसा मला मिळालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नेहमीच विकासात देशात एक क्रमांकावर असावा, अशीच इच्छा आहे. असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत ...
विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वांनाच परिचीत आहे. त्यातही, शरद पवार यांचे अहमदनगर जिल्ह्यात जातीने लक्ष असते. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांवेळी सुजय विखेंना आघाडीकडून तिकीट न मिळाल्याने ते भाजपात गेले होते. ...
आई-वडिलांसोबत राहणाऱ्या संबंधित ११ वर्षीय पिडीतेची आई बाहेरगावी गेली होती. या काळातच, २२ जुलैच्या रात्री, २८ जुलैच्या रात्री आणि यानंतर दोन आठवड्यानंतर, असे तीन वेळा पित्याने आपल्याच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलगी झोपलेली असताना तिच्याशी ...
कोरोना काळात सर्व शाळा बंद होत्या. परंतु यात मुलांचे अपरिमीत नुकसान होत होते. त्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून निर्णय घेतला आणि शाळा सुरु केली. आज कोरोनाकाळात शाळा सुरु होऊन १०० दिवस झाले आहेत. ...