लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र, मराठी बातम्या

Agriculture sector, Latest Marathi News

राज्यातील बाजारात मूग दरात कुठे तेजी? कुठे मंदी; वाचा आजचे मूग बाजारभाव - Marathi News | Where is the rise in moong prices in the state market? Where is the decline; Read today's moong market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील बाजारात मूग दरात कुठे तेजी? कुठे मंदी; वाचा आजचे मूग बाजारभाव

Mung Bajar Bhav : राज्यात आज मंगळवार (दि.०२) सप्टेंबर रोजी एकूण १७३२ क्विंटल मुगाची आवक झाली होती. ज्यात ९२० क्विंटल चमकी, ७०० क्विंटल हिरवा, ८९ क्विंटल लोकल, ०७ क्विंटल मोगली मूग वाणांचा समावेश होता.  ...

Kanda Market : पुणे, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळाला, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Market Read in detail what price onion got in Pune, Nashik, Solapur districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळाला, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज २ सप्टेंबर रोजी राज्यात जवळपास दीड लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात १ लाख क्विंटलहून अधिक आवक झाली. ...

करटुले शेतीतील कीड, रोग आणि त्यावरील उपाय; जाणून घ्या लागवडीचा अंतिम टप्पा सविस्तर - Marathi News | Pests, diseases and remedies in Kartule farming; Know the final stage of cultivation in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :करटुले शेतीतील कीड, रोग आणि त्यावरील उपाय; जाणून घ्या लागवडीचा अंतिम टप्पा सविस्तर

Kartuli farming : करटुले लागवड तंत्र या आजच्या अंतिम भागात आपण पाहणार आहोत कीड व रोग व्यवस्थापन, फळांची तोडणी, उत्पादनाचे प्रमाण आणि करटुले शेतीचा एकूण सामाजिक व आर्थिक उपयोग. ...

Maharashtra Rain : सप्टेंबरचे पुढील पाच दिवस 'या' जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra rain Heavy rains in few district for next five days of September, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सप्टेंबरचे पुढील पाच दिवस 'या' जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain : मुंबई वेधशाळेने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच २ सप्टेंबर पासून ते ६ सप्टेंबर पर्यंतचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ...

'अतिवृष्टी'ने संत्रा धोक्यात; 'फायटोप्थोरा ब्राऊन रॉट' सारख्या बुरशीजन्य रोगांचा अटॅक तर फळगळ देखील वाढली - Marathi News | 'Excessive rain' threatens oranges; Attacks of fungal diseases like 'Phytophthora brown rot' and fruit drop also increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'अतिवृष्टी'ने संत्रा धोक्यात; 'फायटोप्थोरा ब्राऊन रॉट' सारख्या बुरशीजन्य रोगांचा अटॅक तर फळगळ देखील वाढली

यंदा ऑगस्ट महिन्यात सातत्याने पाऊस, अतिवृष्टी होत असल्याने बगीच्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे संत्र्यांवर 'फायटोप्थोरा ब्राऊन रॉट' अशा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा अटॅक काही भागात दिसून येतो आहे. ...

सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले; पूर्णा नदीपात्रात १४ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू - Marathi News | Siddheshwar Dam is 100 percent full; Water is being released into the Purna river basin through 14 gates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले; पूर्णा नदीपात्रात १४ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू

मराठवाड्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले असून सोमवारी पूर्णा नदीपात्रात १४ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग करणे सुरू करण्यात आले. ...

वन्यप्राण्यांनी शेतीचं नुकसान केल्यास मिळणार 50 हजारांपर्यंत भरपाई, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News wild animals damage agriculture, compensation of up to Rs 50 thausand will be given, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वन्यप्राण्यांनी शेतीचं नुकसान केल्यास मिळणार 50 हजारांपर्यंत भरपाई, वाचा सविस्तर 

Agriculture News : राज्यातील बहुतांश भागात पिकांवर वन्यप्राण्यांच्या कळपांचे हल्ले वाढले आहेत. यावर नुकसान भरपाई ...

तुमच्या ग्रामपंचायतीला मिळू शकतो 5 कोटी रुपयांचा पुरस्कार, वाचा संपूर्ण प्रक्रिया  - Marathi News | Latest news Your Gram Panchayat can get an award of Rs 5 crore, read complete process | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या ग्रामपंचायतीला मिळू शकतो 5 कोटी रुपयांचा पुरस्कार, वाचा संपूर्ण प्रक्रिया 

Agriculture News : राज्य शासनाने मान्यता दिली असताना आता ग्रामपंचायतींना कोट्यधीश होण्याची संधी मिळाली आहे. ...