राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
शेती क्षेत्र, मराठी बातम्या FOLLOW Agriculture sector, Latest Marathi News
Micro irrigation scheme : जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ...
तेरणा नदीकाठच्या भागात पुन्हा एकदा थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. ...
Kanda Bajar Bhav : आज ९ डिसेंबर रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये ६२ हजार क्विंटल कांदा आवक झाली. ...
पीक अंदाजानुसार मागील अंदाजाच्या ३०५.१७० लाख गाठींच्या तुलनेत ४.५ लाख गाठींची वाढ केली असून, हंगामासाठी १७० किलो वजनाच्या ३०९.५० लाख गाठी (अधिक-वजा ३ टक्के) असा नवीन अंदाज जाहीर केला आहे. ...
Trump Tariff : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कृषी आयातीवर नव्याने टॅरिफ लावण्याचे संकेत दिले आहेत. ...
Papaya Crop Management : पपईचे फळ खराब होत असून, उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांकडून फळांवर गोणपाट झाकले जात पपईच्या आहेत. ...
मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर प्रचंड वाढला असून पाऱ्याची घसरण चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. रविवारी नोंदवलेले ८ अंश सेल्सिअस तापमान सोमवारी सकाळी घटत थेट ६.६ अंशांवर स्थिरावले. हा आकडा महाबळेश्वरच्या तापमानालाही मागे ...
Masur Sheti : रब्बी हंगामात कडधान्य उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांसोबत पर्यायी, कमी खर्चिक आणि अधिक उत्पन्न देणारी पिके घेण्यास प्रोत्साहन देणे, यासाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. ...