लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र, मराठी बातम्या

Agriculture sector, Latest Marathi News

लसूण घासाच्या वाफ्यांमध्ये पाणी देण्याचा मार्ग होणार सोपा; जाणून घ्या चारा नियोजनाच्या फायद्याचा प्रयोग - Marathi News | The way to water garlic grass seedlings will be easier; Learn about the benefits of fodder planning | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लसूण घासाच्या वाफ्यांमध्ये पाणी देण्याचा मार्ग होणार सोपा; जाणून घ्या चारा नियोजनाच्या फायद्याचा प्रयोग

Dairy Fodder Management : दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी चारा नियोजन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य चाऱ्याची लागवड, त्याला वेळोवेळी पाणी देणे आणि गोठा व्यवस्थापन यावर आधारित व्यवस्थित नियोजन केल्यास दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर ठरतो. ...

बाजारपेठेत हमीभावापेक्षा तुरीला मिळतोय अधिक दर; शेंगदाण्यात देखील प्रति क्विंटल ३ हजार वाढ - Marathi News | Turmeric is getting more price than the guaranteed price in the market; Groundnuts also increased by Rs 3,000 per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारपेठेत हमीभावापेक्षा तुरीला मिळतोय अधिक दर; शेंगदाण्यात देखील प्रति क्विंटल ३ हजार वाढ

बाजारात सध्या ग्राहकी चांगली असून, जवळपास सर्वच किराणा आणि धान्यमालाच्या दरात तेजी आली आहे. शेंगदाण्याच्या दरात विक्रमी वाढ झाली असून तूर, साखर, सोयाबीन आणि खाद्यतेलाचे भावही वधारले आहेत. ...

कुलूपबंद असलेल्या 'या' कारखान्याला नवसंजीवनी मिळणार, जिल्हा बँकेचा विक्री करण्याचा निर्णय  - Marathi News | Latest News Efforts to revive the Vasant Cooperative Sugar Factory gain momentum by jalgaon district bank | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुलूपबंद असलेल्या 'या' कारखान्याला नवसंजीवनी मिळणार, जिल्हा बँकेचा विक्री करण्याचा निर्णय 

Jalgoan Sugar Factory : यामुळे सात तालुक्यांमधील शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. ...

Tur Kharedi : तूर हमीभाव खरेदी उत्पादकता मर्यादा जाहीर; पहा 34 जिल्ह्यांची मर्यादा आकडेवारी - Marathi News | Latest news Tur MSP procurement productivity limit announced; See limit statistics of 34 districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर हमीभाव खरेदी उत्पादकता मर्यादा जाहीर; पहा 34 जिल्ह्यांची मर्यादा आकडेवारी

Tur Kharedi : जिल्हानिहाय प्राथमिक तूर हमीभाव खरेदी उत्पादकता मर्यादा जाहीर करण्यात आली आहे.  ...

परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा; कृषी क्षेत्रातील योगदानासाठी श्रीरंग लाड यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर - Marathi News | A crown of honor on Parbhani's; Padma Shri Award announced for Shrirang Lad for his significant contribution in the field of agriculture | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा; कृषी क्षेत्रातील योगदानासाठी श्रीरंग लाड यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना या गावात जन्मलेले श्रीरंग उर्फ दादा लाड यांनी आपले संपूर्ण आयुष्य ग्रामीण भारत, शेतकरी, समाज आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी समर्पित केले. ...

Republic Day Weather : प्रजासत्ताक दिनी राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज  - Marathi News | Latest News light Rain in same parts of the maharashtra on Republic Day, read weather forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : प्रजासत्ताक दिनी राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

Republic Day Weather : अशा ११ जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाची शक्यता असुन काही ठिकाणी पावसाची शक्यता जाणवते.  ...

Kanda Bajarbhav : या मार्केटमध्ये लाल कांद्याची ८८ हजार क्विंटल अशी विक्रमी आवक, भाव कसा मिळाला?  - Marathi News | Latest News kanda market 88 thaousand quintals of red onions arrived in parner market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या मार्केटमध्ये लाल कांद्याची ८८ हजार क्विंटल अशी विक्रमी आवक, भाव कसा मिळाला? 

Kanda Bajarbhav : २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला कांदा बाजारात जवळपास एक लाख ३७ हजार क्विंटल कांदा आवक झाली. ...

Soybean Bajar Bhav : आज सोयाबीनला कुठे किती भाव मिळाला वाचा सविस्तर बातमी - Marathi News | latest news Soybean Bajar Bhav : Where and how much soybeans were sold today, read detailed news | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज सोयाबीनला कुठे किती भाव मिळाला वाचा सविस्तर बातमी

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...