लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

परभणी : केंद्र शासनाच्या विरोधात युवक काँग्रेसचे निषेधासन - Marathi News | Parbhani: Youth Congress's protest against the central government | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : केंद्र शासनाच्या विरोधात युवक काँग्रेसचे निषेधासन

सत्ता स्थापन करुन चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने बुधवारी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर योगासने घालून शासनाच्या धोरणाच्या विरोधात अनोखे निषेधासन आंदोलन केले़ ...

अभिनव आंदोलनांनी गाजला दिवस - Marathi News | Gazla Day by Innovative Movements | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अभिनव आंदोलनांनी गाजला दिवस

युवक काँग्रेस, मराठवाडा जनता विकास परिषद, शिक्षक, आशा व गटप्रवर्तक यांच्या अनोख्या आंदोलनाने नांदेडकरांचे लक्ष वेधून गेले होते़ तर बिलोलीत दुष्काळ जाहीर न करणाऱ्या शासनाच्या विरोधात एका पायावर उभे राहून आंदोलन करण्यात आले़ ...

हिंगोलीत कॉंग्रेसने गाजराचा केक कापून केला सरकारचा निषेध - Marathi News | Hingoli Congress cut carrot cake against state government | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत कॉंग्रेसने गाजराचा केक कापून केला सरकारचा निषेध

भाजप सरकारच्या चौथ्या वर्षपूर्ती विरोधात एनएसयुआय व युवक कॉंग्रेसने गाजराचा केक कापुन सरकारचा निषेध केला.  ...

उस्मानाबादेत काँग्रेसचे ‘निषेधासन’ आंदोलन; राज्य सरकारच्या चार वर्षाचा केला निषेध  - Marathi News | Congress's 'Nishedhasan' movement in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत काँग्रेसचे ‘निषेधासन’ आंदोलन; राज्य सरकारच्या चार वर्षाचा केला निषेध 

या चार वर्षात भाजपाने केवळ आश्वासनांचे गाजर दाखविल्याचा आरोप करीत जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधासन आंदोलन करण्यात आले़ ...

परभणीत दुध दर कपातीच्या विरोधात स्वाभिमानीचे आंदोलन - Marathi News | Swabhimani Movement Against Milk rate deduction in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत दुध दर कपातीच्या विरोधात स्वाभिमानीचे आंदोलन

राज्य शासनाने दुधाच्या दरामध्ये प्रतिलिटर २ रुपये कपात केल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़  ...

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील रोहित्र नांदेडला पळविले; रामप्रसाद बोर्डीकर यांचा आरोप - Marathi News | transformer shifted to Nanded in the fund of District Planning Committee; The allegation of Ramprasad Bordiqar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील रोहित्र नांदेडला पळविले; रामप्रसाद बोर्डीकर यांचा आरोप

माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी कार्यकर्त्यांसह महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कक्षात घेराव आंदोलन केले़  ...

अकोल्यात युवक काँग्रेसने केले ‘निषेधासन’ आंदोलन - Marathi News | Youth Congress organized 'Nishedhasan' movement in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात युवक काँग्रेसने केले ‘निषेधासन’ आंदोलन

अकोला : सत्तेवर येण्यापुर्वी केलेल्या विविध घोषणांची पुर्ती न करणाऱ्या राज्य सरकारला चार वर्षे पुर्ण झाल्याच्या निषेधार्थ जिल्हा व शहर युवक कॉँग्रेसच्यावतीने बुधवारी सकाळी गांधी जवाहर बाग येथे निषेधासन आंदोलन करण्यात आले. ...

परभणीत केंद्र शासनाच्या विरोधात युवक काँग्रेसचे 'निषेधासन' आंदोलन  - Marathi News | Youth Congress's 'Nishedhasan' movement against center government in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत केंद्र शासनाच्या विरोधात युवक काँग्रेसचे 'निषेधासन' आंदोलन 

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर योगासने घालून शासनाच्या धोरणाचा निषेध करत अनोखे 'निषेधासन' आंदोलन केले. ...