लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपाचे आंदोलन - Marathi News | BJP's agitation in support of the Agriculture Bill | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपाचे आंदोलन

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकास राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याने राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधात बुधवार दि. ७ रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेणापूर, देवणी, औसा, शिरुर अनंतपाळ येथे आंदोलन करण्यात आले़. ...

वर्ध्यात एसएओ कार्यालयास युवा परिवर्तनच्या आंदोलनकर्त्यांनी ठोकले कुलूप - Marathi News | Yuva Parivartan locked the SAO office in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात एसएओ कार्यालयास युवा परिवर्तनच्या आंदोलनकर्त्यांनी ठोकले कुलूप

Agitation Wardha News परिवर्तन की आवाजच्या पदाधिकाऱ्यांना अजय राऊत नामक अधिकाऱ्याने असभ्यतेची वागणूक दिली. त्यानंतर संतप्त आंदोलनकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकले. ...

दीपनगर औष्णिक प्रकल्पात स्थानिकांना रोजगारांना संधी देण्याची मनसेची मागणी - Marathi News | MNS demands to provide employment opportunities to locals in Deepnagar thermal project | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दीपनगर औष्णिक प्रकल्पात स्थानिकांना रोजगारांना संधी देण्याची मनसेची मागणी

दीपनगर औष्णिक प्रकल्पात स्थानिक रोजगारांना संधी द्यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. ...

भुसावळात शिक्षक संघटनांतर्फे हाथरस प्रकरणाचा निषेध - Marathi News | Hathras case protested by teachers' unions | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात शिक्षक संघटनांतर्फे हाथरस प्रकरणाचा निषेध

हाथरस येथे घडलेल्या घटनेचा निषेध भुसावळ तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांनी केला आहे ...

भुसावळात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे हाथरस घटनेचा निषेध - Marathi News | NCP Women's Congress protests Hathras incident in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे हाथरस घटनेचा निषेध

दलित मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करकणाऱ्या आरोपींना अतिशय कठोर शिक्षा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाने केली आहे. ...

महिलांवरील अत्याचाराचा निषेध - Marathi News | Protest against atrocities against women | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलांवरील अत्याचाराचा निषेध

भाजपच्या माजी उपमहापौर साधना सुरडकर यांनी नारीशक्ती मंचच्या नेतृत्वात मंगळवारी देशभरात महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या विरोधात क्रांतीचौक येथे निदर्शने केली.  ...

वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ मोर्चा - Marathi News | Morcha to protest against increased electricity bill | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ मोर्चा

वीज बील कमी करण्यात यावे या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. ...

तुळजापुरात रिपाइंची निदर्शने - Marathi News | Ripai protests in Tuljapur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापुरात रिपाइंची निदर्शने

हाथरस जिल्ह्यातील मागासवर्गीय तरुणीवर अत्याचार करून तिची अमानूषपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करीत रिपाइंच्या वतीने सोमवारी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली ...