लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

पिकांसाठी दिवसा उच्च दाबाची वीज द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रुमणे आंदोलनात मागणी - Marathi News | Provide high pressure electricity during the day for crops; Demand in the Rumane movement of Swabhimani Shetkari Sanghatana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पिकांसाठी दिवसा उच्च दाबाची वीज द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रुमणे आंदोलनात मागणी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयासमोर रुमणे आंदोलन केले. ...

शेतकरी संघटनांचा 3 डिसेंबरला राज्यव्यापी एल्गार! - Marathi News | Statewide Elgar of Farmers Associations on 3rd December! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी संघटनांचा 3 डिसेंबरला राज्यव्यापी एल्गार!

Farmers : शेतकऱ्यांचे आंदोलन सर्व राज्यांमध्ये आणखी तीव्र करण्याची हाक अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने दिली आहे.  ...

. . अन्यथा पंजाबच्या शेतकऱ्यांसोबत आंदोलन; किसान संघाचे केंद्राविरोधात नाराजी अस्त्र - Marathi News | . . Otherwise agitation with Punjab farmers; Kisan Sangh's weapon against the center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :. . अन्यथा पंजाबच्या शेतकऱ्यांसोबत आंदोलन; किसान संघाचे केंद्राविरोधात नाराजी अस्त्र

farmers Nagpur News दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे देशभरातील राजकारण तापले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत भारतीय किसान संघानेदेखील त्यात उडी घेतली आहे. ...

दिल्ली पोलिसांच्या निषेधार्थ सीटूची निदर्शने - Marathi News | Situ protests against Delhi Police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिल्ली पोलिसांच्या निषेधार्थ सीटूची निदर्शने

दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ सिटूच्या वतीने निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी ‘दिल्ली चलो’ची हाक दिली होती. ...

सटाण्यात जनआंदोलन संघर्ष समितीची निदर्शने - Marathi News | Demonstrations of Janandolan Sangharsh Samiti in Satana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात जनआंदोलन संघर्ष समितीची निदर्शने

मोदी सरकारच्या शेतकरी व देशविरोधी धोरणांना विरोधासह प्रलंबित मागण्यांसाठी बागलाण तालुका सत्यशोधक सभा व जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रांगणात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करून निवेदन देण्यात आले. ...

आंदोलक शेतकऱ्यांना हरयाणा सीमेवर अडवले - Marathi News | The protesters blocked the farmers on the Haryana border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलक शेतकऱ्यांना हरयाणा सीमेवर अडवले

पोलिसांकडून पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर;  राहुल गांधी, अमरिंदर सिंग, केजरीवालांकडून कारवाईचा निषेध ...

दिल्लीत शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा, राज्यात कर्मचाऱ्यांचा मूक निषेध - Marathi News | Water strike on farmers in Delhi, silent protest by workers in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा, राज्यात कर्मचाऱ्यांचा मूक निषेध

आंदोलनाने गाजला गुरुवार ...

रायगड जिल्हा विविध आंदोलनांनी दणाणला - Marathi News | Raigad district was rocked by various agitations | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्हा विविध आंदोलनांनी दणाणला

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेकाप, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन ...