लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदिपुरूष

आदिपुरूष

Adipurush, Latest Marathi News

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.
Read More
'आदिपुरुष'ची तब्बल १० हजारपेक्षा जास्त तिकीटं मोफत वाटप करणार, साऊथच्या प्रसिद्ध निर्मात्याची घोषणा - Marathi News | The announcement of the famous producer of South will distribute more than 10 thousand tickets of 'Adipurush' for free | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आदिपुरुष'ची तब्बल १० हजारपेक्षा जास्त तिकीटं मोफत वाटप करणार, साऊथच्या प्रसिद्ध निर्मात्याची घोषणा

'द काश्मीर फाईल्स' च्या निर्मात्याने घेतला निर्णय ...

तिरुपती मंदिरासमोर ओम राऊतनं केलं क्रिती सनॉनला Kiss, आले ट्रोलर्सच्या निशाण्यावर - Marathi News | Om Raut Kisses Kriti Sanon In Front Of Tirupati Temple, Targeted By Trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिरुपती मंदिरासमोर ओम राऊतनं केलं क्रिती सनॉनला Kiss, आले ट्रोलर्सच्या निशाण्यावर

साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) बहुप्रतिक्षीत चित्रपट आदिपुरुष (Adipurush) गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. दरम्यान आता या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. ...

Adipurush : 'आदिपुरुष'चा दुसरा अ‍ॅक्शन ट्रेलर रिलीज, VFXचा जबरदस्त अनुभव देणाऱ्या सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | prabhas saif ali khan and kriti sanon starrer adipurush action trailer released full of vfx | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आदिपुरुष'चा दुसरा अ‍ॅक्शन ट्रेलर रिलीज, VFXचा जबरदस्त अनुभव देणारा सिनेमा

फिल्मी रसिकांना १६ जूनची प्रतिक्षा आहे. त्याआधी 'आदिपुरुष'चा हा दुसरा ट्रेलर पाहाच ...

Prabhas Wedding : प्रभास लवकरच चढणार बोहल्यावर, तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे, कोण आहे त्याची दुल्हनिया? - Marathi News | prabhas announcement at adipurush trailer launch i will get married in tirupati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Prabhas Wedding : प्रभास लवकरच चढणार बोहल्यावर, तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे, कोण आहे त्याची दुल्हनिया?

Prabhas : 'आदिपुरुष' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी अभिनेता प्रभासला लग्नाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्याने मजेशीर अंदाजात उत्तर दिले. ...

Adipurush : जय बजरंगबली! 'आदिपुरुष' टीमचा मोठा निर्णय; प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानासाठी 1 जागा 'राखीव' - Marathi News | prabhas adipurush team dedicate one seat in every theatre to lord hanuman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जय बजरंगबली! 'आदिपुरुष' टीमचा मोठा निर्णय; प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानासाठी 1 जागा 'राखीव'

Adipurush : आदिपुरुष हा सिनेमा ज्या ज्या थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, त्यामध्ये हनुमानासाठी एक जागा रिकामी ठेवली जाईल, असं सांगण्यात येत आहे. ...

Adipurush: 500 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या 'आदिपुरुष'ने रिलीज आधी कमावले 400 कोटी? - Marathi News | Prabhass adipurush recovered 432 crore rupees from total making budget of 500 crore before releasing the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Adipurush: 500 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या 'आदिपुरुष'ने रिलीज आधी कमावले 400 कोटी?

प्रेक्षक या चित्रपटाच्या रिलीजची वाट उत्सुकतेने बघत आहेत. ...

Adipurush : 'आदिपुरुष'मधील 'राम सिया राम' रिलीज होताच सोशल मीडियावर होतोय ट्रेंड, एका तासात मिळेल इतके व्ह्यूज - Marathi News | Adipurush ram sita ram song released kriti sanon prabhas movie new song video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Adipurush : 'आदिपुरुष'मधील 'राम सिया राम' रिलीज होताच सोशल मीडियावर होतोय ट्रेंड, एका तासात मिळेल इतके व्ह्यूज

रिलीजच्या अवघ्या काही तासांतच हे गाणं युट्यूबवर ट्रेंड करतेय. ...

“जय श्री राम…”नंतर आदिपुरुष चित्रपटातील दुसरं गाणं "राम सिया राम" होणार या तारखेला रिलीज - Marathi News | After "Jai Shri Ram..." the second song from Adipurush movie "Ram Siya Ram" will release on this date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“जय श्री राम…”नंतर आदिपुरुष चित्रपटातील दुसरं गाणं "राम सिया राम" होणार या तारखेला रिलीज

प्रभास (Prabhas), क्रिती सनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची ... ...