शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अधिक महिना

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 

Read more

भक्ती : Kamala Ekadashi 2023: अधिक मासातील कमला एकादशीनिमित्त महालक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून करा 'या' चार गोष्टी!

भक्ती : Adhik Maas 2023: मंदिरात देव दर्शन झाल्यावर प्रदक्षिणा घालण्यामागे नेमके शास्त्र काय? त्याचे प्रकार कोणकोणते? वाचा!

भक्ती : Kamala Ekadashi 2023: केवळ अधिक मासातच येणारी एकादशी म्हणजे कमला एकादशी; जाणून घ्या तिचे व्रतमहात्म्य!

भक्ती : Adhik Maas 2023: जर 'या' पाच चुका तुमच्याकडून घडत असतील तर कदापि मिळणार नाही मोक्ष!

भक्ती : Adhik Maas 2023: मंदिर हे केवळ अध्यात्माचे केंद्र नाही तर चार्जिंग सेंटर आहे! - जया किशोरी 

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासात नदी किंवा संगमात स्नान करावे;शक्य नसेल तर प्रत्यक्ष दर्शन तरी घ्यावे, कारण... 

भक्ती : Adhik Mass 2023: नेहमीचे पाठ असलेले 'हे' पाच विष्णू श्लोक तुम्हाला अधिक मासाचे देतील भरघोस लाभ!

भक्ती : Adhik Maas 2023: तुमची भक्ती आणि देवावरील श्रद्धा अढळ असेल तर अधिक मासात विष्णू तुमच्याही भेटीला नक्की येतील!

भक्ती : अधिक मास: ‘असे’ करा पुरुषोत्तम एकादशी व्रत; पाहा, पूजाविधी, मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता

भक्ती : Adhik Maas 2023: भक्त कुब्जावर कृष्ण कृपा झाली तशी आपल्यावरही व्हावी, म्हणून 'अशी' करावी कृष्णभक्ती!