शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अधिक महिना

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 

Read more

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासातले शेवटचे चार दिवस, माउलींच्या शब्दात करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-२'

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासातले शेवटचे पाच दिवस, माउलींच्या शब्दात करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-१'

भक्ती : Adhik Maas Ekadashi 2023: अधिक मासात विष्णुप्रिय एकादशीला आवर्जून करा 'या' चार गोष्टी;होईल महालक्ष्मीची कृपादृष्टी

भक्ती : Adhik Maas 2023 कमला एकादशी: शुभ योगात करा पूजन; मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता जाणून घ्या

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासात शेवटच्या दहा दिवसात पाठ करा 'रामरक्षा' स्वसंरक्षण कवच स्तोत्र!

भक्ती : Adhik Maas 2023: देवीची शीघ्रकृपा प्राप्त व्हावी, अधिक मासात देवीचे करा कुंकुमार्चन!

भक्ती : sankashti Chaturthi 2023: संकष्ट चतुर्थी हे तर इच्छापूर्ती करणारे व्रत; अधिक मास विशेष 'असे' करा व्रताचरण!

भक्ती : Adhik Maas 2023: दानशूर वृत्ती असण्यासाठी श्रीमंती हवी पण पैशांची नव्हे तर मनाची; सुधा मूर्तींनी सांगितला स्वानुभव!

भक्ती : अधिक मासातील संकष्ट चतुर्थी: ३ वर्षांनी अद्भूत योग; अधिक महिन्यातील व्रताचे महत्त्व व मान्यता

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासाचे वाण घ्यायला आलेल्या लेकीला आणि जावयांना बुधवारी सासरी पाठवू नका, कारण...