Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या FOLLOW Accident, Latest Marathi News
मालेगाव मार्गावरील कन्हेरगाव फाट्याजवळील घटना ...
पर्यायी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचा बंधाऱ्याच्या तीन फुट रुंद भिंतीवरून जीव मुठीत घेऊन प्रवास; सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथील घटना ...
मोबाईलच्या स्फोटात एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. ...
'पप्पा... आपल्याला आमडदे येथे बहिरम बाबांच्या जत्रेला जायचे आहे... लवकर या," असा आक्रोश त्यांच्या दोन्ही मुलांनी केला अन् उपस्थितांचे डोळे पाणावले. ...
नांदेडच्या ‘एमआयडीसी’तील दुर्घटनेत गंभीर जखमी पाचपैकी दोघांचा मृत्यू ...
पाथरी ते मानवत रस्त्यावर पोखरणी फाटा येथे झाला अपघात ...
तुकाराम मुंडीक यांच्या मृत्यूची वार्ता समजताच शहरातील सराफा बाजारात शोककळा पसरली आहे. ...
वांद्रे पश्चिममध्ये एका २५ वर्षीय मॉडेलचा टँकरने चिरडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. ...