लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा जवळ शालेय सहलीची बस पलटी, चार विद्यार्थी जखमी - Marathi News | School excursion bus overturns on Nagpur-Ratnagiri National Highway four students injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा जवळ शालेय सहलीची बस पलटी, चार विद्यार्थी जखमी

या घटनेमध्ये ३९ विद्यार्थी व ११ शिक्षक २ चालक होते. त्यामधील जखमींना ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. ...

शैक्षणिक सहलीस निघालेली खाजगी बस उलटली, ३९ विद्यार्थी बालंबाल बचावले - Marathi News | Private bus on educational trip overturns near Mangalvedha, 39 students survive | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शैक्षणिक सहलीस निघालेली खाजगी बस उलटली, ३९ विद्यार्थी बालंबाल बचावले

चाकूर तालुक्यातील शिवणखेड येथील सहल; सोलापूर जिल्ह्यात अपघात ...

बस पलटी होऊन अपघात, दोन मृ्त्यू; दहा जण जखमी - Marathi News | Bus overturns in accident, two dead; ten injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बस पलटी होऊन अपघात, दोन मृ्त्यू; दहा जण जखमी

ही घटना गुरुवारी पहाटे राधानगरी तालुक्यातील न्यू करंजे दाऊतवाडी दरम्यान घडली.  ...

शिवशाहीचे सातत्याने होतायेत अपघात; बसची होणार तपासणी, अहवाल सादर करण्याचे आदेश - Marathi News | Shivshahi bus frequent accidents Buses to be inspected report to be submitted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिवशाहीचे सातत्याने होतायेत अपघात; बसची होणार तपासणी, अहवाल सादर करण्याचे आदेश

ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले असून बसमधील एसी बंद, सीट कव्हर आणि पडदे अस्वच्छ असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे ...

विमान क्रॅश झाले की घातपात? पायलटने संपर्क साधला, हवाई दल काय करत होते?, मोठी माहिती आली समोर - Marathi News | Did the plane crash or was it an accident? The pilot contacted, what was the air force doing?, big information came to light | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमान क्रॅश झाले की घातपात? पायलटने संपर्क साधला, हवाई दल काय करत होते?, मोठी माहिती आली समोर

कझाकस्तानमध्ये काल एक विमान क्रॅश झाले, या अपघातामध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला, तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. ...

हृदयद्रावक! क्षणात होत्याचं नव्हतं झालं, २०० मीटर आधी मृत्यूने गाठलं; तरुणीसोबत घडलं असं काही... - Marathi News | jaipur tanker crash change in travel plans cost 20 year old woman her life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! क्षणात होत्याचं नव्हतं झालं, २०० मीटर आधी मृत्यूने गाठलं; तरुणीसोबत घडलं असं काही...

विनीता बसच्या दरवाजाजवळ उभी होती आणि जयपूरमध्ये बस थांबण्याची वाट पाहत होती. ...

67 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कशामुळं पेटलं? समोर आलं कझाकिस्तान अपघाताचं खरं कारण - Marathi News | kazakhstan plane crash What caused the plane carrying 67 passengers to catch fire The real reason for the Kazakhstan accident has been revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :67 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कशामुळं पेटलं? समोर आलं कझाकिस्तान अपघाताचं खरं कारण

"अझरबैजान एअरलाइन्स फ्लाइट जे 2-8243 नियोजित मार्गापासून शेकडो मैल दूर उडून कॅस्पियन समुद्राच्या किना ऱ्यावर क्रॅश झाले..." ...

पक्ष्याची धडक, ऑक्सिजन टँकला आग अन् विमान जमिनीवर कोसळले; तासभर लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी - Marathi News | Azerbaijan plane crashes in Kazakhstan killing more than 38 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पक्ष्याची धडक, ऑक्सिजन टँकला आग अन् विमान जमिनीवर कोसळले; तासभर लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी

अझरबैजानच्या विमानाला कझाकिस्तानात भीषण अपघात, ३८हून अधिक लोकांचा मृत्यू ...