लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

Satara: खड्डेमय रस्त्यामुळे ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावला, पाठीमागील दोन ट्रक धडकले; अडकलेल्या चालकाची आठ तासांनंतर सुटका - Marathi News | Three vehicles collide on Karad Chiplun highway Truck driver rescued after eight hours | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराड-चिपळूण महामार्गावर तीन वाहनांची धडक; ट्रक चालक अडकून पडला, आठ तासांनंतर सुटका

अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागील दोन ट्रक मागून धडकले ...

छत्रपती संभाजीनगरजवळ कंटेनर उलटून बिअरचे बॉक्स रस्त्यावर; नागरिकांची मदतीऐवजी लूट! - Marathi News | Container overturns near Chhatrapati Sambhajinagar, beer boxes fall on the road; looting instead of helping citizens | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरजवळ कंटेनर उलटून बिअरचे बॉक्स रस्त्यावर; नागरिकांची मदतीऐवजी लूट!

या परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्ता स्वच्छ करण्याबरोबरच जमाव पांगवण्यासाठीही पाण्याचा मारा केला. ...

बियरचा ट्रक उलटला, चालक केबिनमध्ये अडकला, मदतीऐवजी बाटल्या लुटण्यासाठी लोक तुटून पडले     - Marathi News | Beer truck overturns, driver trapped in cabin, people rush to rob bottles instead of helping | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बियरचा ट्रक उलटला, चालक केबिनमध्ये अडकला, मदतीऐवजी लोकांनी लुटल्या बाटल्या

Accident News: एखाद्या वाहनाला अपघात झाल्यानंतर मदतीसाठी धाव घेणाऱ्यांचं प्रमाण आपल्याकडे फारच कमी आहे. त्यात एखाद्या मालवाहू वाहनाला अपघात झाल्यास मदत करण्यापेक्षा आतील मालाची लुटालूट करणाऱ्यांची संख्याच अधिक दिसते. असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती ...

धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला - Marathi News | UP News car crashes into pond, driver falls unconscious, sailor saves him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला

UP News : मासेमारी करणाऱ्या तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून चालकाचा जीव वाचवला. ...

Pune-Bangalore Highway: खंडाळा परिसर ठरतोय अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’; 'या' थांब्यांवर दुर्घटनेचे सावट - Marathi News | Khandala area on Pune Bengaluru National Highway is becoming a black spot for accidents | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Pune-Bangalore Highway: खंडाळा परिसर ठरतोय अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’; 'या' थांब्यांवर दुर्घटनेचे सावट

अपघातांमुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे ...

Pune-Bangalore Highway: उंब्रजचा भराव पूलच बनलाय बेकायदा ‘प्रवासी थांबा’ - Marathi News | Illegal passenger stop at the embankment at Umbraj in Karad taluka on the Pune Bangalore National Highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Pune-Bangalore Highway: उंब्रजचा भराव पूलच बनलाय बेकायदा ‘प्रवासी थांबा’

महामार्गावरील आणि उपमार्गावरील वाहतुकीचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक ...

Satara: काळजला महामार्गाच्या कडेलाच भरते मंडई, सहापदरीकरणामुळे वाहनांचा वेग वाढल्याने अपघाताची भीती - Marathi News | Fear of accident as vendors sit on the roadside at Kalaj on Lonand Phaltan highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: काळजला महामार्गाच्या कडेलाच भरते मंडई, सहापदरीकरणामुळे वाहनांचा वेग वाढल्याने अपघाताची भीती

अपघात टाळण्यासाठी वेळीच उपयोजना कराव्यात अशी मागणी ...

Satara: राष्ट्रीय महामार्गबाजुच्या थांब्यावर घोंगावतोय मृत्यू, प्रवासी थांबतात रस्त्यावरच  - Marathi News | There is a risk of accidents as passengers are stopping on the road at Kolhapur checkpoint which is known as the gateway to Karad and Malkapur cities | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: राष्ट्रीय महामार्गबाजुच्या थांब्यावर घोंगावतोय मृत्यू, प्रवासी थांबतात रस्त्यावरच 

वडापवाले, प्रवाशांकडून महामार्ग हायजॅक; रात्रीच्या वेळी खासगी बसची खेटाखेटी ...