लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आप

आप, मराठी बातम्या

Aap, Latest Marathi News

सत्येंद्र जैन यांचा तुरुंगात जेवणाचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Satyendar Jain's video of eating in jail goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्येंद्र जैन यांचा तुरुंगात जेवणाचा व्हिडीओ व्हायरल

जैन यांच्या तुरुंगातील आरामदायी जीवनाबद्दल भाजपने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, बलात्काऱ्याकडून मसाज केल्यानंतर जैन स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. ...

मतदारांची झोप, उडवतेय राजकीय पक्षांची झोप; गुजरातमधील मतदारांच्या विचित्र सवयीमुळे राजकीय पक्ष अस्वस्थ - Marathi News | tension in political parties about the Sleep of voters; Political parties upset by strange habits of voters in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदारांची झोप, उडवतेय राजकीय पक्षांची झोप; गुजरातमधील मतदारांच्या विचित्र सवयीमुळे राजकीय पक्ष अस्वस्थ

दुपारी १ ते ४ या वेळेत जवळपास सर्व शहर झोपी जाते. कोणताही पर्यटक इथल्या रस्त्यावर सहज फिरू शकतो, कारण येथे फक्त औषधी आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये किंवा नोकरांची फौज तैनात असते, अशीच दुकाने चालू असतात. ...

मंत्री सत्येंद्र जैन यांची मसाज करणारा 'तो' फिजिओथेरपिस्ट नव्हे, तर बलात्कारी - Marathi News | who massaged Minister Satyendar Jain was not a physiotherapist but a rapist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्री सत्येंद्र जैन यांची मसाज करणारा 'तो' फिजिओथेरपिस्ट नव्हे, तर बलात्कारी

जैन हे मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली गेल्या पाच महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असून, ते तुरुंगात फिजिओथेरपी घेत होते, असा दावा आम आदमी पक्षातर्फे करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी नवा खुलासा पुढे आला आहे. ...

Delhi MCD Election: आपच्या आमदाराला आपच्याच कार्यकर्त्यांनी बडवले, पळव पळव पळवले, बुक्के मारले   - Marathi News | Our MLA was beaten up by our own workers, chased and beaten | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपच्या आमदाराला आपच्याच कार्यकर्त्यांनी बडवले, पळव पळव पळवले, बुक्के मारले  

Delhi MCD Election 2022: दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीतील तिकीट वाटपावरून आम आदमी पक्षामध्ये रणकंदन माजलेले आहे. दरम्यान, तिकीट वाटपावरून आपच्या कार्यकर्त्यांनी आपच्याचा आमदाराला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

नगरसेवक म्हणून उभे राहण्यासाठी ८० लाख! आपने तिकिटे विकल्याचा आरोप; स्टिंगमुळे खळबळ - Marathi News | Sting video 80 lakhs to stand as a corporator Accused of selling tickets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नगरसेवक म्हणून उभे राहण्यासाठी ८० लाख! आपने तिकिटे विकल्याचा आरोप; स्टिंगमुळे खळबळ

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी येथे पत्रकार परिषदेत कथित स्टिंग व्हिडीओ प्रसारित करून आप  व या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल भ्रष्टाचारात खोलवर गुंतले असल्याचा आरोप केला. ...

"80 लाख द्या अन् तिकीट घ्या"; आपच्या नेत्यांचं भाजपाने केलं स्टिंग, Video तुफान व्हायरल - Marathi News | mcd election bjp releases a sting against aap arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"80 लाख द्या अन् तिकीट घ्या"; आपच्या नेत्यांचं भाजपाने केलं स्टिंग, Video तुफान व्हायरल

AAP And BJP : भाजपा प्रवक्ते संबित पात्रा हे वारंवार आपच्या नेत्यांचं स्टिंग समोर आणत आहेत. ...

Video - आपच्या सत्येंद्र जैन यांना तिहार जेलमध्ये मिळते VVIP ट्रीटमेंट; केला जातो मसाज अन्.... - Marathi News | CCTV video emerges of jailed Delhi minister Satyendar Jain getting a massage inside Tihar jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - आपच्या सत्येंद्र जैन यांना तिहार जेलमध्ये मिळते VVIP ट्रीटमेंट; केला जातो मसाज अन्....

Satyendar Jain Video : सत्येंद्र जैन यांना जेलमध्येच आरामात मसाज मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे.  ...

Gujarat Election 2022: गुजरातमध्ये मुस्लीम उमेदवार जिंकतील? काँग्रेस, आपने ८ जागांवर दिले उमेदवार - Marathi News | Gujarat Election 2022: Will Muslim candidates win in Gujarat? Congress, you have fielded candidates on 8 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये मुस्लीम उमेदवार जिंकतील? काँग्रेस, आपने ८ जागांवर दिले उमेदवार

Gujarat Election 2022: हिंदुत्वाची प्रयोगशाळा संबोधल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह इतर पक्षांनीही अल्पसंख्याकांना उमेदवारी देण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे.    ...