शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

चाकूच्या धाकावर चहा विक्रेत्याला दोघांनी लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 8:53 PM

चाकूच्या धाकावर भिमराज गैरी (३१, रा. मानपाडा, ठाणे) या चहा विक्रेत्याला दोघांनी लुबाडल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देआठ हजारांची रोकड लुटलीकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: चाकूच्या धाकावर भिमराज गैरी (३१, रा. मानपाडा, ठाणे) या चहा विक्रेत्याला दोघांनी लुबाडल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.मानपाडा येथे राहणारे भिमराज गैरी हे त्यांचा मेव्हणा हिरालाल गैरी यांच्या आझादनगर बस थांब्याच्या मागील तुळसा चाय सेंंटर च्या बाजूला असलेल्या ‘महालक्ष्मी ओल्ड पेपर मार्ट’ या भंगाराच्या दुकानात २७ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास बसले होते. त्याचवेळी तिथे आलेल्या २२ ते ३० वयोगटातील दोन लुटारुंनी त्यांच्याकडे येऊन पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर या दोघांनी त्यांना मारहाण करुन चाकूच्या धाकावर त्यांच्याकडील आठ हजारांची रोकड जबरीने लुबाडली. याप्रकरणी २८ मार्च रोजी गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे अधिक तपास करीत आहेत.  

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी