शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन दलालांना अटक; एका पिडितेची सुटका

By अजित मांडके | Updated: January 20, 2024 19:41 IST

ओवळा नाका येथील ‘सागर रेसिडेन्सी लॉजिंग अँड बोर्डिंग’ याठिकाणी काही मुलींकडून पैशाच्या अमिषाने सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती.


ठाणे: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांनी शनिवारी दिली. त्यांच्या तावडीतून एका पिडित तरुणीची सुटकाही करण्यात आली आहे.

ओवळा नाका येथील ‘सागर रेसिडेन्सी लॉजिंग अँड बोर्डिंग’ याठिकाणी काही मुलींकडून पैशाच्या अमिषाने सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे १९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या पथकाने सापळा रचून सागर रेसिडेन्सी लॉजिंग अँड बोर्डिंग या हॉटेलमध्ये बनावट गिऱ्हाईक पाठवून दोन पुरुष दलालांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एका पिडित तरुणीची सुटकाही केली आहे.

या प्रकरणी दोन दलालांविरुद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७० (२),  ३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पिडित तरुणीला मानपाडा येथील एका सामाजिक संस्थेमध्ये सुरक्षितरित्या ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSex Racketसेक्स रॅकेट