शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 08:26 IST

बसचालक व सहचालकासह आठ जण गंभीर, इतर १८ प्रवासी जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात मुंबई मार्गिकेवर तिसऱ्या लेनवर ट्रकला खासगी बसने पाठीमागून धडक दिली. बसचालक व सहचालकासह आठ जण गंभीर, इतर १८ प्रवासी जखमी झाले. त्यांना एमजीएम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. 

ट्रकचालक महेश भीम रेड्डी मुसाने (वय ३१. रा. गडीगोंडगाव, ता. बसव कल्याण) याने  ट्रकच्या ब्रेकची हवा उतरल्याने तो रस्त्याच्या बाजूला तिसऱ्या लेनवर उभा केला. पाठीमागून येणाऱ्या खासगी बसवरील चालक बालाजी सूर्यवंशी  (वय ४१, रा. खराबवाडी, ता. अहमदपूर,  जि. लातूर)  याला अचानक ट्रक समोर दिसल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि बसने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. कोल्हापूर येथून ही बस मुंबईत येत होती.

अपघातातील गंभीर जखमीबालाजी बळीराम सूर्यवंशी (चालक), संकेत सत्तपा घारे (सहचालक), मनीषा भोसले, सुनीता तराळ, अभिजित दिंडे, सरिता शिंदे, संदीप मोगे, सोनाक्षी कांबळे. 

जखमींमध्ये सोमय्या कॉलेजच्या महिला खेळाडूया बसमध्ये कोल्हापूर येथे फुटबॉल स्पर्धेसाठी गेलेला मुंबईतील सोमय्या महाविद्यालयाचा मुलींचा संघ व प्रशिक्षक होते. ते ट्रॉफी जिंकून मुंबईत परतत असताना त्यांच्या बसला अपघात झाला. यात महिला खेळाडू जखमी झाल्या आहेत. 

टॅग्स :Accidentअपघात