शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे एकूण १६ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 05:15 IST

नवे ३९७ रुग्ण । मृतांची संख्या पोहोचली २३९ वर

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी ही ३९८ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्याचा आकडा हा सात हजार ७७१वर गेला आहे. त्याचबरोबर १६ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ही २३९ इतकी झाली आहे. शनिवारी नवी मुंबईत सर्वाधिक ७ जण दगावले असून एकूण रुग्णांनी दोन हजारांचा आकडा पार केल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली.


नेहमीप्रमाणे शनिवारीही ठाण्यात सर्वाधिक १५१ नवीन रुग्ण सापडल्याने शहरातील एकूण रुग्ण संख्या ही दोन हजार ९०१ वर पोहोचली आहे. तसेच ५जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ८४ झाला आहे. त्या खालोखाल नवी मुंबईतील एकूण रुग्ण संख्या आता दोन हजार ११० तर मृतांचा आकडा ७० झाला आहे. कल्याण डोंबिवलीत ३८ रुग्णांची नोंद झाली असून येथील एकूण रुग्णांचा आकडा ९८० वर गेला आहे. तसेच एकाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या २८ इतकी झाली आहे. या ३८ रुग्णांमध्ये ९ रुग्ण डोंबिवलीतील असून उर्वरित रुग्ण हे कल्याणमधील आहेत. उल्हासनगरमध्ये ही ३० नवीन रुग्ण सापडल्याने तेथील एकूण रुग्णांची संख्या ३३५ झाली आहे. १८ रुग्ण मीरा-भार्इंदर येथे सापडल्याने तेथील रुग्ण संख्या ही ६४९ वर गेली आहे. तसेच तेथे दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २४ झाला आहे.

भिवंडीत मृतांची संख्या सहा
अंबरनाथ येथे १७ रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या १३१ झाली आहे. १६ नवीन रुग्ण हे ठाणे ग्रामीण येथे सापडल्याने एकूण रुग्णांचा आकडा ३४३ वर गेला आहे. भिवंडी आणि बदलापूर येथे प्रत्येकी ७ नविन रुग्ण मिळाले आहेत. तेथील एकूण रुग्णसंख्या अनुक्रमे ११९ आणि २१३ झाली आहे. भिवंडीत एकाचा मृत्यू झाल्याने तेथील मृतांची संख्या ही ६ वर गेल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस