शहरं
Join us  
Trending Stories
1
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
2
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
3
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
4
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
5
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
6
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
7
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
8
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
9
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
10
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
11
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
12
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
13
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
14
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
15
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
16
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
17
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
18
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
19
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
20
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर रोडवर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 15:08 IST

शनिवारी सकाळी तो दुचाकीवरून पातलीपाडा येथून घोडबंदरच्या दिशेने जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सोनू जाधव गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.


ठाणे : घोडबंदर रोडवरील पातलीपाडा परिसरात शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ७.२० वाजण्याच्या सुमारास डी-मार्ट समोर घोडबंदर वाहिनीवर हा अपघात झाला. सोनू सुधाकर जाधव (वय २१, रा. नाशिक) असे मृत तरुणाचे नाव असून तो आपल्या काका केशव निंबाजी जाधव यांच्याकडे पातलीपाडा येथे आला होता. शनिवारी सकाळी तो दुचाकीवरून पातलीपाडा येथून घोडबंदरच्या दिशेने जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सोनू जाधव गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच बिट मार्शलचे अंमलदार तसेच कासारवडवली पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक थोरवे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आला. अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक थोरवे पुढील तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Fatal Accident on Ghodbunder Road: Young Biker Dies Instantly

Web Summary : A 21-year-old biker, Sonu Jadhav, died in a tragic accident on Ghodbunder Road in Thane. An unidentified vehicle struck his motorcycle near D-Mart, killing him instantly. Police are investigating the incident, which caused temporary traffic disruptions. The body has been sent for post-mortem.
टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसHospitalहॉस्पिटल