शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांची पक्षाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 09:16 IST

Thane Crime News: ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार सुधीर काेकाटे यांचा प्रचार केल्याच्या रागातून शिंदेसेनेचे कार्यकर्ते अनिल उर्फ बाळा धावड (५९) यांच्यासह चार जणांनी शिंदेसेनेचे उपविभागप्रमुख नरेश मालुसरे यांच्यावर सोमवारी रात्री हल्ला केला.

ठाणेठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार सुधीर काेकाटे यांचा प्रचार केल्याच्या रागातून शिंदेसेनेचे कार्यकर्ते अनिल उर्फ बाळा धावड (५९) यांच्यासह चार जणांनी शिंदेसेनेचे उपविभागप्रमुख नरेश मालुसरे यांच्यावर सोमवारी रात्री हल्ला केला. त्यातील जयंत उर्फ जॅकी भाेईर (३७)  याने मालुसरे यांना गाेळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली.  याप्रकरणी धावड याच्यासह चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणेनगर पाेलिसांनी दिली.

मालुसरे १३ एप्रिलला रात्री १२:३० वाजेच्या सुमारास टेंभीनाका येथील शाखेजवळ दुचाकी घेण्यासाठी मालुसरे गेले हाेते.  त्यावेळी अनिल उर्फ बाळा, जयंत उर्फ जॅॅकी, खली (रा. काेपरी)  आणि देशमुख आदींनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली, असे  मालुसरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

निखिल बुडजुडे यांच्या गटाने मालुसरे यांच्यावर हल्ला केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे मी १४ हजार मतांनी निवडून आलाे. हल्लेखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी  शिंदेसेनेचे नगरसेवक सुधीर काेकाटे यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena Workers Assault Party Official in Thane Over Election

Web Summary : In Thane, Shinde Sena workers assaulted a party official, Naresh Malusare, allegedly for supporting a candidate in the municipal elections. The attackers also threatened to kill him. Police have registered a case against the accused following the incident near Tembhi Naka.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे