शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त डोंबिवलीकर प्रवाशांनी अडवल्या रिक्षा

By admin | Updated: June 29, 2017 22:16 IST

रिक्षाचालकांच्या असंख्य तक्रारी असल्याने डोंबिवलीकरांनी रिक्षा अडवून संताप व्यक्त केल्याची घटना गुरुवारी रात्री 9 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास केळकर रोडवर घडली.

ऑनलाइन लोकमतडोंबिवली, दि. 29 - वेळेत रिक्षा मिळत नाहीत, लांबचे भाडे आकारण्यास रिक्षाचालक जास्त इच्छुक असतात, जवळचे भाडे नाकारले जाते अशा रिक्षाचालकांच्या असंख्य तक्रारी असल्याने डोंबिवलीकरांनी रिक्षा अडवून संताप व्यक्त केल्याची घटना गुरुवारी रात्री 9 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास केळकर रोडवर घडली.त्यामुळे वातावरण काही काळ तणावाचे झाले होते. गुरुवारी रात्री लोकलच्या गर्दीतून त्रस्त झालेल्या प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेत रिक्षाचालकांच्या मुजोरीचा खरपूस समाचार घेतला. मनमानी कारभाराबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त करत रिक्षा अडवून भाडे नाकारण्याबाबत जाब विचारला. घटनास्थळी तातडीने ट्रॅफिक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभिरे आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. गंभिरे यांनी प्रवाशांची समजूत काढली. ते म्हणाले की, संध्याकाळी रस्त्यावर 60 टक्के रिक्षा असतात. त्यातही पावसामुळे सगळेच व्यवसाय करत नाहीत. ही करणे असली तरी भाडे कोणीही नाकारू शकत नाही. प्रवाशांची सोय महत्वाची, असे म्हणत त्यांनी रिक्षाचालकांनाही कारवाईचा बडगा दाखवत भाडे घ्यायला लावले. त्यामुळे सुमारे 10 मिनिटे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.