लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
डायघर प्रकल्पात पहिल्यांदाच 15 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया - Marathi News | For the first time, 15 metric tonnes of waste is processed at the Daighar project | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डायघर प्रकल्पात पहिल्यांदाच 15 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया

स्थानिकांचा विरोध कायम : वीज, बायोगॅसची होणार निर्मिती ...

गजऱ्यापेक्षा राणीहार परवडला; मोगरा तीन हजार रुपये किलो! - Marathi News | Ranihar afforded better than Gajra; Mogra three thousand rupees per kilo! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गजऱ्यापेक्षा राणीहार परवडला; मोगरा तीन हजार रुपये किलो!

फुलांनाही महागाईची झळ, गुलछडीची कंठी, शेवंतीच्या वेणीने खाल्ला भाव, दसऱ्याला झेंडू महागणार ...

ठाण्यात परवडणारी १६ हजार घरे; मुख्यमंत्र्यांकडून दिवाळीची भेट - Marathi News | 16 thousand affordable houses in Thane; Diwali gift from Chief Minister eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात परवडणारी १६ हजार घरे; मुख्यमंत्र्यांकडून दिवाळीची भेट

किसन नगर, हाजुरी, टेकडी बंगला येथे महाप्रितच्या माध्यमातून क्लस्टर विकास ...

 ठाणे जिल्ह्यात नऊ ठिकाणी 'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र' सुरू  - Marathi News | Pramod Mahajan Rural Skills Development Center started at nine locations in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : ठाणे जिल्ह्यात नऊ ठिकाणी 'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र' सुरू 

राज्यभरातील ५११ "प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे" ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार करण्यात आले. ...

बदलापूरच्या पणत्यांनी उजळणार परदेशातील दिवाळी - Marathi News | diya of Badlapur will light up Diwali abroad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरच्या पणत्यांनी उजळणार परदेशातील दिवाळी

परदेशातील भारतीयांच्या, उत्सवांना पारंपरिक साज देण्याचे काम बदलापुरात एक तरुण करत असून यंदाही अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासह आखाती देशांमधील दिवाळी बदलापुरच्या पणत्यांनी प्रकाशमान होणार आहे. ...

Mira Road: रशियात नोकरी देतो सांगून दोघा भावांना फसवले    - Marathi News | Mira Road: Two brothers were cheated by saying that they were giving jobs in Russia | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Road: रशियात नोकरी देतो सांगून दोघा भावांना फसवले   

Mira Road Crime News: रशिया मध्ये वेटर आणि हेल्परची नोकरी देतो सांगून दोघा भावांना ४ लाख ३० हजार रुपयांना फसवल्या प्रकरणी भाईंदरच्या नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . आरोपीने व्हिसा , विमान तिकीट सुद्धा बनावट बनवले होते. ...

पत्नी व सासऱ्यास मारहाण करून अल्पवयीन मेव्हणीचा विनयभंग  - Marathi News | Minor sister-in-law molested by beating wife and father-in-law | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पत्नी व सासऱ्यास मारहाण करून अल्पवयीन मेव्हणीचा विनयभंग 

Mira Road: मीरारोड भागात राहणाऱ्या एका इसमाने पत्नी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तिला धमकावत बाहेर बोलावले . नंतर तिला गाडीत बसवून घटस्फोट घ्यायचा असल्याचे लिहून दे सांगितले . ...

Thane: अंबरनाथ पूर्वेत १७ ग्राहकांकडून २० लाखांची वीजचोरी - Marathi News | Thane: Electricity theft of 20 lakhs from 17 consumers in Ambernath East | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: अंबरनाथ पूर्वेत १७ ग्राहकांकडून २० लाखांची वीजचोरी

Thane: महावितरणच्या अंबरनाथ पूर्व उपविभागात गेल्या दोन आठवड्यात २० लाख ५० हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. याप्रकरणी वीज वापराची नोंद कमी करणारी यंत्रणा मीटरमध्ये बसवून फेरफार करणाऱ्या १७ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.  ...

बदलापुरात पालिकेच्या खाजगी सुरक्षा रक्षकाची आत्महत्या, कामावर असतानाच घेतला गळफास  - Marathi News | Private security guard of the municipality committed suicide in Badlapur, hanged himself while on duty | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरात पालिकेच्या खाजगी सुरक्षा रक्षकाची आत्महत्या, कामावर असतानाच घेतला गळफास 

Badlapur News: बदलापुरात नगरपालिकेच्या खाजगी सुरक्षारक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या सुरक्षारक्षकाने बदलापुरातील बी एस यु पी प्रकल्पांवर सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असताना त्याच ठिकाणी हा गळफास घेतला आहे. ...