लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
विटाव्यात स्लॅब पडून महिलेचा मृत्यू; तर एक महिला जखमी  - Marathi News | woman dies after brick slab falls one was injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विटाव्यात स्लॅब पडून महिलेचा मृत्यू; तर एक महिला जखमी 

ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन माहिती कक्षाने दिली. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी निवस्थानजवळ वाहतुकीत बदल - Marathi News | Change in traffic near Chief Minister Eknath Shinde's residence | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी निवस्थानजवळ वाहतुकीत बदल

सात दिवसांची काढली वाहतूक पोलिसांनी अधिसूचना ...

मीरा भाईंदर मध्ये मराठा समाजाचा बेमुदत साखळी उपोषणाचा एल्गार  - Marathi News | Maratha Reservation: Indefinite chain hunger strike by Maratha community in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मध्ये मराठा समाजाचा बेमुदत साखळी उपोषणाचा एल्गार 

Maratha Reservation: मराठा आरक्षणची मागणी व मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मीरा भाईंदर मध्ये मराठा समाजाने बुधवार १ नोव्हेम्बर पासून बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे . ...

भिवंडीत प्रेम संबंध तोडल्याच्या रागातून महिलेला रॉकेल टाकून पेटविले - Marathi News | In Bhiwandi, a woman was set on fire by pouring kerosene out of anger at the break-up of a love affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत प्रेम संबंध तोडल्याच्या रागातून महिलेला रॉकेल टाकून पेटविले

याप्रकरणी दोन जणांवर नारपोली पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १६ हजार दिवाळी सानुग्रह अनुदान  - Marathi News | 16 thousand Diwali grant to Ulhasnagar municipal employees | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १६ हजार दिवाळी सानुग्रह अनुदान 

आयुक्तांच्या निर्णयाने कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.  ...

उल्हासनगर महापालिकेच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीन व घरघंटीचे वाटप - Marathi News | Distribution of sewing machines and house bells to needy women on behalf of Ulhasnagar Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीन व घरघंटीचे वाटप

यावेळी आयुक्त शेख यांनी महिलांना मार्गदर्शन करून शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले. ...

उल्हासनगरातील मोठ्या कंपनी भागीदारावर आयकर विभागाचे छापे  - Marathi News | Income Tax Department raids a major company partner in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील मोठ्या कंपनी भागीदारावर आयकर विभागाचे छापे 

कोट्यवधींचा रोकड सापडल्याची चर्चा ...

उल्हासनगर महापालिकेवर अधिवासी यांचा मोर्चा; जलकुंभ उभारण्याच्या जागेवर केला दावा  - Marathi News | Residents march on Ulhasnagar Municipal Corporation A claim was made on the site of setting up the water tank | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेवर अधिवासी यांचा मोर्चा; जलकुंभ उभारण्याच्या जागेवर केला दावा 

महापालिका उभारत असलेल्या उंच जलकुंभाच्या जागेवर स्थानिक अधिवासी नागरिकांनी दावा सांगून मंगळवारी महापालिकेवर शेकडोच्या संख्येत मोर्चा काढला. ...

भिवंडीतील यंत्रमाग व्यापाऱ्यांमध्ये दुफळी, बंद पुकारूनही शहरातील यंत्रमाग व्यवसाय सुरूच - Marathi News | Faction among loom traders in Bhiwandi, loom business in city continues despite bandh call | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील यंत्रमाग व्यापाऱ्यांमध्ये दुफळी, बंद पुकारूनही शहरातील यंत्रमाग व्यवसाय सुरूच

यंत्रमाग व्यवसायाकडे शासनाचे लक्ष जावे या मागणीसाठी शहरात यंत्रमाग व्यावसायिकांनी १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर असा वीस दिवसांचा बंद पुकारला आहे. ...