लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
उल्हासनगरात भीषण अपघात! मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत ३ जणांचा मृत्यू तर ३ जण जखमी - Marathi News | 3 killed, 3 seriously injured in collision with drunk car driver in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात भीषण अपघात! मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत ३ जणांचा मृत्यू तर ३ जण जखमी

आज पहाटे उल्हासनगर येथे भीषण अपघात झाला. एका मद्यधुंद चालकाने सात वाहनांना धडक दिल्याचे समोर आले आहे. ...

दीड किलोच्या बाळाला डॉक्टरांनी केले फीडिंग; सतत रडणारे बाळ झाले एकदम शांत  - Marathi News | The doctor fed the 1.5 kg baby; The baby who was constantly crying became completely calm | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दीड किलोच्या बाळाला डॉक्टरांनी केले फीडिंग; सतत रडणारे बाळ झाले एकदम शांत 

१२ डिसेंबर रोजी पहाटे दाेन वाजता महिलेने बाळाला जन्म दिला. बाळ दीड किलोचे असल्याने त्याला इन्क्युबिटरमध्ये ठेवले आहे. मात्र, त्याची आई त्याला फीडिंग करू शकत नसल्याने ही चिंतेची बाब झाली होती.  ...

ठाणे - अयोध्येचे वेगळेच नाते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पंतप्रधानांमुळे भक्तांचे राम मंदिर स्वप्न साकारतेय - Marathi News | Thane - Ayodhya's unique relationship, Chief Minister Eknath Shinde: Ram temple dreams of devotees are coming true thanks to Prime Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे - अयोध्येचे वेगळेच नाते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पंतप्रधानांमुळे भक्तांचे राम मंदिर स्वप्न साकारतेय

गडकरी रंगायतन ते कौपिनेश्वर मंदिर मार्गादरम्यान श्रीराम अक्षता मंगल कलश यात्रा रविवारी दुपारी काढली होती. त्यावेळी ते बोलत होते. ...

ठाणे, डाेंबिवलीत तसा गाेळीबार झाला तर... - Marathi News | If there is a riot like that in Thane, Dembivli... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाणे, डाेंबिवलीत तसा गाेळीबार झाला तर...

नआयएने मोठ्या फौजफाट्यासह साकिब नाचनला जेरबंद केले. त्याच्या मुलाला ऑगस्ट महिन्यात एनआयएने अटक केली होती. नाचन व त्याचा पुत्र यांच्या एनआयने मुसक्या आवळल्या म्हणजे धोका संपला, अशा बेफिकिरीत राहणे चूक ठरेल.  ...

ठाण्यातील तरुणीच्या अपघात प्रकरणात अश्वजितसह तिघांना अटक - Marathi News | Three arrested including Ashwajit in Thane girl's accident case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यातील तरुणीच्या अपघात प्रकरणात अश्वजितसह तिघांना अटक

ठाणे एसआयटीची कारवाई, लँड रोव्हरसह दोन वाहनेही जप्त ...

अन्यथा अधिवेशनात ठाण्यातील तरुणीचा विषय लावून धरणार! अंबादास दानवेंचा इशारा - Marathi News | issue of young women from Thane will be raised in the winter session Maharashtra says Ambadas Denve Shivsena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अन्यथा अधिवेशनात ठाण्यातील तरुणीचा विषय लावून धरणार! अंबादास दानवेंचा इशारा

न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ठणकावून सांगितले ...

ठाणे अन् आयोध्येचे वेगळेच नाते, करोडो रामभक्तांना मंदिराची उत्सुकता- मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | Thane and Ayodhya have a different relationship, crores of Ram devotees are now curious about the temple says CM Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे अन् आयोध्येचे वेगळेच नाते, करोडो रामभक्तांना मंदिराची उत्सुकता- मुख्यमंत्री शिंदे

पतंप्रधानांमुळे करोडो भक्तांचे स्वप्न साकारतेय, ठाण्यात श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रा ...

मध्यवर्ती रुग्णालयात बाळाला डॉक्टरकडून फिडिंग; डॉक्टरांचे सर्व स्तरातून कौतुक - Marathi News | Feeding of baby by doctor in central hospital; Appreciation of doctors from all walks of life | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यवर्ती रुग्णालयात बाळाला डॉक्टरकडून फिडिंग; डॉक्टरांचे सर्व स्तरातून कौतुक

बाळाची आई मनोरुग्ण असल्याने डॉक्टरांचा निर्णय ...

 सगळेच टी. व्ही, सिनेमे यात रमू शकत नाहीत - अभिजीत झुंजारराव - Marathi News | All T. V, movies can't be fun says Abhijit Jhunjarrao | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : सगळेच टी. व्ही, सिनेमे यात रमू शकत नाहीत - अभिजीत झुंजारराव

सगळेच टी. व्ही, सिनेमे यात रमू शकत नाहीत अशा भावना सुप्रसिद्ध रंगकर्मी अभिजीत झुंजारराव यांनी व्यक्त केल्या. ...