लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आरतीचा प्रयत्न; आव्हाडांची अजित पवारांवर शेलक्या शब्दात टीका - Marathi News | Aarti attempted in front of Jitendra Awhad's house; Awhad's criticism of Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आरतीचा प्रयत्न; आव्हाडांची अजित पवारांवर शेलक्या शब्दात टीका

जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरुन अजित पवार गट आक्रमक झाला आहे. ...

मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची शिक्षा - Marathi News | 10 years imprisonment for abusing a girl | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची शिक्षा

ठाणे न्यायालयाचा निकाल, उत्तनमधील घटना ...

ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन करणारे पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Those protesting in front of Jitendra Awhad's house in Thane are in police custody | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन करणारे पोलिसांच्या ताब्यात

अजित पवार गटाचा आक्रमक पवित्रा: वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा ...

भिवंडी मनपाच्या स्वच्छता अभियानाचा सफाई कर्मचाऱ्यांवर ताण; कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा - Marathi News | Bhiwandi municipality cleanliness drive stress on cleaning staff movement warning from action committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपाच्या स्वच्छता अभियानाचा सफाई कर्मचाऱ्यांवर ताण; कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा

भिवंडी महापालिकेत सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे सफाई कर्मचाऱ्यांवर सफाईचे अतिरिक्त काम मनपा सफाई कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. ...

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ - Marathi News | swacchata abhiyanlaunched in the presence of Union Minister Kapil Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी भिवंडीतील अंजुर दिवे या गावात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते स्वच्छता अभियान राबवून करण्यात आला. ...

महात्मा फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे भूमिपुजन संपन्न - Marathi News | Bhoomipujan of Mahatma Phule Vichar Prabodhan Katta completed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महात्मा फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे भूमिपुजन संपन्न

तरुणांना आणि ज्येष्ठांना चांगले साहित्य व वृत्तपत्रे वाचण्यास मिळणार असल्याचे मत आ. अ‍ॅड. डावखरे यांनी व्यक्त केले. ...

भिवंडी महापालिकेत लाचलुचपत विभागाची कारवाई; दीड लाखांच्या लाच प्रकरणी सहाय्यक आयुक्तासह लिपिकास अटक - Marathi News | Action of Bribery Department in Bhiwandi Municipal Corporation Clerk arrested along with assistant commissioner in bribery case of Rs 1 5 lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महापालिकेत लाचलुचपत विभागाची कारवाई; दीड लाखांच्या लाच प्रकरणी सहाय्यक आयुक्तासह लिपिकास अटक

या घटनेने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...

QR कोड स्कॅन करा आणि मिळवा वृक्षाची माहिती; ठाण्यात महापालिकेचा प्रयोग - Marathi News | Scan the QR code and get tree information; Municipal experiment in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :QR कोड स्कॅन करा आणि मिळवा वृक्षाची माहिती; ठाण्यात महापालिकेचा प्रयोग

'उद्यानांमधील नावीन्यपूर्ण संकल्पना' या उपक्रमांतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या २१ उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुमारे २००० झाडांवर हे क्यू आर कोड लावण्यात आले आहेत ...

जाब विचारला म्हणून पत्र्याच्या बादलीने हल्ला; चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Attacked with a bucket for asking explanation A case has been registered at Chitalsar police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जाब विचारला म्हणून पत्र्याच्या बादलीने हल्ला; चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी रणजीत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी मंगळवारी दिली. ...