या तालुक्यात सत्ता परिवर्तना नंतर भाजपा जोरदार मुसंडी मारेल असा अंदाज होता परंतु मा.क.पा च्या कार्यकर्त्यांनी आपली ताकदपणाला लावून १२ पैकी ८ ग्रामपंचायतीवर मा.क.पा सत्ता प्रस्थापित केली ...
इफेड्रीन पावडरचा साठा सापडल्यानंतर तपासाकरिता पोलिसांनी तीन पथकांची स्थापना केली असून या प्रकरणात आणखी ८ ते ९ जणांच्या मागावर पोलीस आहेत. तपास पथकांनी गुजरात ...
इफेड्रीन अर्थात ‘ईडी’ या पावडरचा साठा जप्त केलेली सोलापुरातील औषध कंपनी हीच भारतातील या अमली पदार्थाची मुख्य वितरण कंपनी असून केवळ भारतासहीत युरोपातील देश ...
शहरातील कुर्ला कॅम्प रोड परिसरात राहणाऱ्या १३ आणि ७ वर्षांच्या अल्पवयीन मुलींवर बापाने अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. मुलीच्या आईने मुलीसह विठ्ठलवाडी पोलीस ...
सांस्कृतिक शहर अशी ओळख असणारे ठाणे शहर आता क्रीडानगरी बनू पाहत आहे. ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ...
दुष्काळग्रस्त भागातील दोन महिला कुटुंबकबिल्यासह ठाण्यात आल्या. सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परदेशी यांनी त्यांना पिठलं-भाकरीचा स्टॉल दिला. एक हक्काचा रोजगार सुरू झाला. ...
घरासाठी पैसे आणावेत, यासाठी कळव्यातील एका विवाहितेला रॉडने मारहाण करून घरात डांबून ठेवल्याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी ...
सोलापूरमधून आणलेला इफेड्रीन हा अमली पदार्थ सर्वप्रथम एका नायजेरियन तरुणाकडून पोलिसांनी जप्त केल्यानंतर हजारो कोटी रुपयांच्या अमली पदार्थांचा साठा हस्तगत झाल्याने जिल्ह्यातील ...